35 वर्षीय शिक्षिकेवर 60 वर्षाच्या शिक्षकाचा बलात्कार; कोंढवा पोलिसांकडून ‘मास्तर’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेत काम करणार्‍या शिक्षिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार ( rape case ) करणार्‍या ६० वर्षाच्या शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 276 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा पार

याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या शिक्षिकेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शिक्षक असून एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी करतात आरोपीने फिर्यादीला आपल्या प्रेमात अडकविले तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला तिच्यावर वेळोवेळी अत्याचार (rape case) केला.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,169 नवीन रुग्ण, 29,270 जणांना डिस्चार्ज

यादरम्यान फिर्यादीकडे ११ लाख रुपयांची मागणी केली. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडून ५ लाख रुपये घेतले. तिने लग्नाविषयी विचारले असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,169 नवीन रुग्ण, 29,270 जणांना डिस्चार्ज

Pune : फरार असलेल्या गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. शेखर प्रल्हाद साळुंखे (वय 42, रा. साई तारा बिल्डिंग, बुधवार पेठ) असे पकडलेल्याचे नाव आहे.

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 276 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा पार

पाहिजे असलेल्या आरोपींची माहिती काढली जात आहे. यादरम्यान खंडणी विरोधी पथक एकचे अधिकारी आणि कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार ओंबासें यांना शेखर यांच्याबाबत माहिती मिळाली. त्याला नू.म.वि. शाळेसमोर पकडण्यात आले. पुढील कारवाई करण्यासाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मराठा आरक्षणानंतर ‘या’ मुद्यावरुन भाजपने दिला आंदोलनाचा इशारा; ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार

ठाण्यात हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश ! 2 बॉलिवूड अभिनेत्रींना अटक, सेक्स रॅकेटची लिंक बड्या अभिनेत्रीपर्यंत?

पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील,  यशवंत ओंबसे, मधूकर तूपसुंदर, रवींद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे, गजानन सोनुळकर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली आहे

 

READ ALSO THIS :

Pune : मोक्क्याच्या गुन्हयात फरार असलेला अन् ठोंबरे टोळीचा मुख्य सुत्रधार सुरज ठोंबरला हैदराबाद येथून अटक; आंदेकर टोळीतील एकाच्या खुनाचा केला होता प्रयत्न