67th National Film Aswards : ‘छिछोरे’ चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार; कंगनाला मिळाला बेस्ट ॲक्टरेस पुरस्कार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 67th National Film Aswards: ‘६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ आज जाहीर होत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या पुरस्कारांची घोषणा करत आहेत.

67th National Film Aswards: सुशांतसिंग राजपूत आज जगात नाही, परंतू त्यांच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. आज या अभिनेत्याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

67th National Film Aswards: कंगना रनौत यांना मणिकर्णिका: क्वीन ऑफ झांसी आणि पंगासाठी सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

67th National Film Aswards: ‘भोसले’ चित्रपटासाठी मनोज बाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

67th National Film Aswards: सर्वोत्त्कृष्ट पार्श्वगायक- बी प्राक ‘केसरी’ (तेरी मिट्टी में मिल जावा) साठी सर्वोत्त्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला.

67th National Film Aswards:’असुरान’ चित्रपटासाठी धनुष्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, हा चित्रपट तमिळमध्ये प्रदर्शित झाला आहे.

67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट तेलगू – जर्शी
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – ‘BARADO’
67th National Film Aswards :सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट – ‘रब दा रेडीओ२’
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट – ‘Jakkal'(मराठी)
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन चित्रपट – ‘राधा’
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट फिल्म क्रिटिक्स- सोहिनी चट्टोपाध्याय
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट फिमेल प्लेबॅक- सावनी रवींद्र यांना चित्रपट बारदो के गाने रान बेटल
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट हरियानी चित्रपट- छोरीया छोरोंसे कम नहीं
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट छत्तीसगड चित्रपट- भुलन दी मेज
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट मल्याळी चित्रपट- कला नोत्तम
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट डायरेक्टर संजय पुरे सिंह चौहानला भट्टर हुरेरसाठी
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- महर्षी
67th National Film Aswards: इंदिरा गांधी पुरस्कार फॉर बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ ए डायरेक्टर- हेलन(मल्याळम)
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म- मल्याळी फिल्म Marakkar Arabikkadalinte simham ला मिळाला.
67th National Film Aswards: सर्वोत्कृष्ट सपोर्टींग ऍक्टरेस- पल्लवी जोशी