‘भाईजान’ सलमान आणि ‘खिलाडी’ अक्षयसह ‘या’ 7 अभिनेत्यांनी सुरू केली बॉडी बनवण्याची ‘क्रेज’ ! ‘टॉप’ला कोण ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमांमध्ये बॉडीची क्रेज आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, ही बॉडी बनवण्याची क्रेज सिनेमात कोण-कोणत्या अभिनेत्यांनी आणली आहे. आपण याबाबत आज माहिती घेणार आहोत.

7) हृतिक रोशन –
हृतिकने आपला पहिला सिनेमा कहो ना प्यार है मध्ये दमदार बॉडीचं प्रदर्शन केलं होतं. सिक्स पॅक अ‍ॅब्सची प्रथा त्यानेच सुरु केली. सध्या चाहते हृतिकच्या क्रिश 4 ची आतुरतेने वाट पहात आहेत.

6) राम चरण –
साऊथमध्ये राम चरणने सर्वात आधी बॉडी बनवून याची क्रेज सुरू केली. विनया विधया रामा सिनेमाचे लोक त्याची बॉडी पाहून हैराण झाले होते.

5) सलमान खान –
सुपरस्टार सलमान खानने 1998 साली आलेल्या प्यार किया तो डरना क्या या सिनेमात पहिल्यांदा तगड्या बॉडीचं प्रदर्शन केलं होतं.

View this post on Instagram

This is how I am preparing for Bigg Boss season 12 #BB12

A post shared by Chulbul Pandey (@beingsalmankhan) on

4) सनी देओल –
बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त अ‍ॅक्शनने सिनेमात प्रसिद्ध असलेल्या सनी पाजीने म्हणजेच सनी देओलने बॉलिवूडमध्ये आल्यानंतर बॉडी बनवली.

View this post on Instagram

Love to all.

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on

3) विद्युत जामवाल –
विद्युत जामवाल देखील त्या एक्सपर्ट्सच्या यादीत येतो जे चांगल्या बॉडीसाठी प्रसिद्ध आहेत.

2) टायगर श्रॉफ –
टायगर सध्या तरुणांमध्ये आपल्या बॉडी आणि अ‍ॅक्शनसाठी खूप फेमस आहे.

View this post on Instagram

📸 @dabbooratnani @manishadratnani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

1) अक्षय कुमार –
फिल्म इंडस्ट्रीत बॉडी बनवण्यासोबतच मार्शल आर्टचीही क्रेज अक्षय कुमारने आणली. अनेक अभिनेत्यांच्या बॉडीमध्ये वेळेनुसार फरक दिसतो. परंतु अक्षय कुमार जसा पहिल्यांदा होता तसाच आजही आहे.

Visit : policenama.com

You might also like