Kissing Benefits | किस करण्याचे 7 आरोग्यदायी आणि आनंददायी फायदे ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Kissing Benefits |  कोणत्याही नात्यात, Kiss च्या माध्यमातून प्रेम आणि देखभालीची अभिव्यक्ती केली जाऊ शकते. कदाचित तुम्हाला माहित नसेल की, किस तुमच्या पाटर्नरशी तुमचे नाते खुप मजबूत करतो. यासाठी राष्ट्रीय चुंबन दिवस (Kissing Day)दरवर्षी संयुक्त राज्य अमेरिकेत 22 जूनला साजरा केला जातो. कालच हा दिवस अमेरिकेत साजरा करण्यात आला. किस आणि त्याचे आरोग्यदायी फायदे आपण जाणून घेवूयात…

1. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. जेव्हा तुम्ही कुणाचे चुंबन घेता तेव्हा हृदय जोराने धडधड करते आणि जास्त ऑक्सीजन मेंदूपर्यंत पोहचतो.

2. दात किडत नाहीत. पुरुषांच्या तुलनेत महिला नात्यात चुंबनाला जास्त महत्व देतात.

3. चेहर्‍याच्या बहुतांश मांसपेशी सदृढ होतात. 66% लोक किस करताना डोळे बंद करतात, कदाचित हे आपल्या पार्टनरबाबत आकर्षण आणि प्रेम असते, ज्यामुळे डोळे बंद होतात.

4. हा चेहर्‍याचा सर्वात चांगला व्यायाम आहे. एक sweet आणि romantic kiss तुमच्या 2-3 कॅलरी burn करतो. तर long kiss तुमच्या जवळपास 5 कॅलरी बर्न करतो.

5. किस अनेक आरोग्यदायी हार्मोनला प्रेरित करतो. किस सुरकुत्यांना रोखण्यासाठी मदत करतो.

6. ही आनंदी राहण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. जे लोक किस करतात ते सामान्य जीवनाच्या तुलनेत 5 वर्ष जास्त जगतात.

7. मूड चांगला होतो.

Web Titel : 7 facts about kissing that put a big smile on your face, know about it

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा