तुमच्या पॉकेट तसेच पर्समध्ये चुकूनही ठेऊ नका ‘या’ 7 गोष्टी, अन्यथा होईल पैशाचं नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपली पर्स नेहमी पैशांनी भरलेली असावी . काही व्यक्ती पैशांव्यतिरिक्त इतर गोष्टी त्यांच्या पाकीटामध्ये ठेवत असतात . ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवल्यामुळे केवळ तुमचे नुकसान होत नाही तर तुमच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या या 7 गोष्टींविषयी –

1) निरूपयोगी कागदपत्रे
पर्समध्ये खूप जुने कागदपत्रे ठेवल्याने पैसे टिकत नाहीत. लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून पर्समध्ये कोणतेही निरुपयोगी कागद ठेवू नका.

Image result for खूप जुने कागदपत्रे

2) फाटलेल्या नोटा
पर्समध्ये फाटलेल्या नोटा ठेऊ नयेत. फाटलेल्या नोटा पर्समध्ये नकारात्मकता निर्माण करतात.

Image result for अपने पर्स में भूलकर भी नहीं रखें ये 7 चीजें, होती है धन हानि

3) ब्लेड,चाकू
पर्समध्ये ब्लेड-चाकू ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा संक्रमित होते. तसेच या गोष्टी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Image result for अपने पर्स में भूलकर भी नहीं रखें ये 7 चीजें, होती है धन हानि

4) मृत व्यक्तीचा फोटो –
पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवणे अशुभ मानले जाते.

Image result for मृत व्यक्तीचा फोटो

5) क्रेडिट कार्ड
आपल्या पर्समध्ये देखील चुकून क्रेडिट कार्ड ठेवू नका. हे नकारात्मकता आणि पैशांची कमतरता दर्शवते.

Image result for क्रेडिट कार्ड

6) देवी-देवतांचा फोटो
देवी-देवतांचे फोटो पर्समध्ये ठेवू नये. ज्योतिषशास्रानुसार देवाचे यंत्र आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकता.

Related image

7) जुनी बिले
जुनी बिले तुमच्या पर्समध्ये ठेवू नये. असे केल्याने तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते.

Image result for बिल

Visit : Policenama.com