‘हे’ 7 प्रकारचे ‘KISS’ नात्याला बनवतात मजबूत, प्रत्येकाचा वेगळा अर्थ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. काही लोक फक्त किस करून आपल्या भावना व्यक्त करतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, वेगवेगळ्या प्रकारच्या किसचा वेगवेगळा अर्थ होतो.

1) गालावर किस –
गालावर किस करणं प्रेम दर्शवतं. याशिवाय हे आकर्षणाचंही प्रतिक आहे.

2) ओठांवर किस –
ओठावरील किस उत्कटता दर्शवतं. प्रेम व्यक्त करण्यांची उत्तम पद्धत म्हणजे ओठांवरील किस.

3) कॉलरबोन किस –
कॉलरबोनवर किस करणं जवळीक दर्शवतं. शारीरिक आकर्षण व्यक्त करण्याची ही पद्धत आहे.

4) कानावर किस –
सेक्शुअल इंटेंशन व्यक्त करण्यासाठी कानावर किस केला जातो. तथापि याचा प्रभाव किस करणाऱ्याच्या हेतूवर अवलंबून असतो.

5) हातावर किस –
कोणाप्रति आपली आवड दर्शवण्यासाठी हातावर किस केला जातो. याशिवाय हातावर किस करणं विश्वासाचंही प्रतिक आहे.

6) माथ्यावर किंवा कपाळावर किस –
कपाळावर किंवा माथ्यावर किस करणं पार्टनर प्रति व्यस्तता दर्शवतं. इमोशनल मूमेंटवेळी कपाळावर किस करायला लोकांना जास्त आवडतं.

7) फ्लाईंग किस –
फ्लाईंग किस निरोपावेळी किंवा गुड लक म्हणण्यासाठी केला जातो. नात्याला मजबूत बनवण्यात हा किस खूप महत्त्वाचा असतो.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like