कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत covid second wave मृत्युमुखी पडणार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच दुसरी लाट इतक्या वेगाने पसरली की शासनालाही त्यावर उपाययोजना करण्यास अवसरच मिळाला नाही. त्यातूनच बाधितांबरोबरच मृत्युची संख्या वाढली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

दुसर्‍या लाटेत देशभरात ७१९ डॉक्टरांना Doctor आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती इंडियन मेडिकल असोशिएशनने Indian Medical Association दिली आहे. बिहारमध्ये Bihar दुसर्‍या लाटेचा covid second wave प्रभाव अधिक जाणवला असून तेथे सर्वाधिक १११ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे. त्याखालोखाल दिल्लीत १०९ डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे. उत्तर प्रदेशात ७९ डॉक्टर, पश्चिम बंगालमध्ये ६३ आणि राजस्थान ४३, तेलंगणा ३६, आंध्र प्रदेश ३५, तामिळनाडु ३२, झारखंड ३९, गुजरात ३७, ओडिशा २८ डॉक्टरांचा मृत्यु Death झाला आहे. महाराष्ट्रात Maharashtra २३ डॉक्टरांना या दुसर्‍या लाटेत आपला प्राण गमवावा लागला.

दुसर्‍या लाटेत Corona Second Wave मार्चपासून आतापर्यंतचा डाटा इंडियन मेडिकल असोशिएशनने प्रसिद्धीला दिला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  719 doctors died during covid second wave in india

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा