काय सांगता ! होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना महामारीने (Corona epidemic) जीवन जगण्याच्या पद्धतीसह वर्क-कल्चरमध्ये मोठा बदल केला आहे. भारतात तीन चतुर्थांश म्हणजे 74 टक्के कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम (work from home) सारखी लवचिक कार्यप्रणाली हवी आहे. हा खुलासा मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) पहिल्या वार्षिक ट्रेंड इंडेक्स रिपोर्टमधून झाला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हा रिपोर्ट 31 देशांमध्ये 30 हजारपेक्षा जास्त कर्मचार्‍यांवर संशोधन करून तयार करण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्ट वार्षिक वर्क ट्रेंड इंडेक्सच्या (Microsoft Annual Work Trend Index) रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की.
यासाठी कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या घरी आवश्यक उपकरणे, लॅपटॉप आणि इतर सामान पुरावावे लागेल.

Pune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार

सहकार्‍यांशी मजबूत झाले बॉन्डिंग –

फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 2021मध्ये 150 टक्के मिटिंग वाढल्या.
कंपनीचे इंटरनल चॅट 45 टक्केपेक्षा जास्त होत आहे.
37 टक्क्यांनी आपल्या लिव्हिंग रूमलाच वर्क रूम बनवले.
(work from home) अशावेळी अनेकदा सहकार्‍यांशी व्हर्च्युअली कुटुंबाची भेट घडवण्याची संधी सुद्धा मिळाली.
जास्त कॉलमुळे सहकार्‍यांना जास्त जाणून घेण्याची संधी मिळाली.

Web Title : 74 percentage of indian employees like work from home option

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)