फायद्याची गोष्ट ! 7 वा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनरसाठी महत्वाची बातमी, तुमच्या WhatsApp वर येईल अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्या घरात कुणी Central Government Pensioner आहे तर त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने Pension बाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. मोदी सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने Pension जारी करणार्‍या बँकांना सांगितले आहे की, त्यांनी पेन्शनरची पेन्शन स्लिप (Pension Slip) त्यांच्या मोबाइल नंबरवर SMS आणि Email च्या द्वारे पाठवावी. यासाठी बँकेने पेन्शनर्सच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरचा वापर करावा. 62 लाख पेन्शनरसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण Pension Slip साठी त्यांना विभागात फेर्‍या माराव्या लागू नयेत. 7th central pay commission central govt employees to get monthly pension slip via sms whatsapp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय आहे आदेशात
केंद्र सरकारने आदेशात जोर देऊन म्हटले आहे की बँकेने या सर्व्हिसकडे Welfare activity म्हणून पहावे. कारण हे खुप महत्वाचे आहे.

Paranjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Ease of Living
सरकारने पेंशनर्सला ईज ऑफ लिव्हिंग (Ease of Living) अंतर्गत ही सर्व्हिस देण्याबाबत म्हटले आहे. बँकांना सांगितले आहे की, ते या कामात WhatsApp सारख्या मीडिया टूलची सुद्धा मदत घेऊ शकतात. आदेशानुसार Bank पेन्शनरच्या खात्यात Pension Credit झाल्यानंतर एसएमएस किंवा Email ने माहिती पाठवू शकतात. व्हॉट्सअपवर सुद्धा Pension Slip पाठवू शकतात.

कशी असेल Pension Slip
Pension Slip मध्ये मंथली पेन्शनची पूर्ण डिटेल असावी.
जर कोणती टॅक्स कपात होत असेल तर ती सुद्धा स्लिपमध्ये द्यावी.
किती रक्कम पेन्शन खात्यात पाठवली आहे, हे सुद्धा दिले पाहिजे.
केंद्र सरकारच्या पेन्शनरला 7th Pay Commission च्या अंतर्गत Dearness Relief सुद्धा Pension मध्ये जोडून दिला जातो.

Web Titel : 7th central pay commission central govt employees to get monthly pension slip via sms whatsapp

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)