7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! DA च्या वाढी अगोदर मिळाली ‘ही’ भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employee) आता आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. महागाई भत्त्यात (DA) वाढीच्या पूर्वीच डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (DOPT) ने मुलांच्या शिक्षणाच्या भत्त्याच्या क्लेम (CEA) चे नियम शिथिल केले आहेत. हे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोविड लॉकडाऊन (Covid-19 pandemic) मुळे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना जाणवत असलेल्या समस्या पाहता करण्यात आले आहे. 7th pay commission | 3 july central government employees relaxed cea claim rule check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केंद्रीय कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारसींनुसार, कर्मचार्‍यांना दर महिना 2250 रुपयांचा सीईए मिळतो. कोरोनामुळे सरकारी कर्मचार्‍यांना CEA Claim मिळवण्यात अडचणी येत होत्या. सातव्या वेतन आयोगाने शिफारस केली होती की कर्मचार्‍यांना दर महिना 2250 रुपयांच्या दराने सीईए देण्यात यावा.

तर वसतिगृह अनुदानसाठी प्रति महिना शिफारस दर 6750 रुपये होता. तसेच डीए 50 टक्के वाढला तर सीईए आणि वसतिगृह अनुदानात सुद्धा 25 टक्केची वाढ झाली पाहिजे.

डीओपीटीने जारी केले सर्क्युलर

डीओपीटीने जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, ज्या केंद्रीय कर्मर्‍यांच्या बाजूने सीईए क्लेमचा अगोदरच निपटारा करण्यात आला आहे, त्या बाबतीत पुन्हा ते प्रकरण उघडण्याची आवश्यकता नाही.

Web Title : 7th pay commission | 3 july central government employees relaxed cea claim rule check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RBI Rules | बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणार्‍यांनी लक्ष द्यावे ! RBI नं बदलला FD शी संबंधीत ‘हा’ नियम, जाणून घ्या

Sharad Pawar | ‘वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून पुणे नवी ओळख निर्माण करेल’

Mumbai Fake Vaccination Scam | 350 कामगारांचे बोगस लसीकरण ! मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठीवर आणखी एक FIR

Amravati Crime News | पत्नी आणि 16 वर्षाच्या मुलीचा खून करुन पतीची आत्महत्या; परिसरात खळबळ