7th Pay Commission | 12 लाख पेन्शनधारकांसाठी ‘इथं’ वाढला DR, परंतु यांना होणार नाही लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारने (Yogi Government) मास्टरस्ट्रोक मारला आहे. सरकारने राज्याच्या 12 लाखापेक्षा जास्त पेन्शनर्ससाठी खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने जुलै 2021 पासून राज्य पेन्शनरच्या महागाई मदत भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा आदेश दिला आहे. (7th Pay Commission)

 

ज्यानंतर आता पेन्शनर्सला 31 टक्के महागाई मदत मिळेल. सरकारचा हा आदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश (High Court Judge) स्थानीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रमात सेवा देणार्‍यांना लागू होणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, त्यांच्यासाठी सरकारने स्पष्ट केले आहे की, लवकरच हा आदेश जारी केला जाईल. (7th Pay Commission)

 

5 महिन्याचा एरियर कधी येणार –
योगी सरकारच्या आदेशानंतर पेन्शनर्सची महागाई मदत 31 टक्के केली आहे. जी जुलै 2021 पासून लागू होईल. अशावेळी सरकारची योजना आहे की, डिसेंबरच्या पेन्शनमध्ये 5 महिन्याचा एरियर जोडून पेन्शनर्सच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट होईल. ज्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

राज्य कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये झाली आहे वाढ –
यापूर्वी योगी सरकारने राज्य कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता म्हणजे डीए 28 टक्केवरून वाढवून 31 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. जो जुलै 2021 पासून प्रभावी होता. राज्य कर्मचार्‍यांना सुद्धा 5 महिन्याचा एरियर डिसेंबरच्या सॅलरीत वाढून जानेवारीत मिळेल.

 

संविदा-आऊटसोर्सिंग कर्मचार्‍यांचा कापला जाईल पीएफ –
योगी सरकारने एकीकडे आदेशात म्हटले आहे की, सरकारी आणि बिगर सरकारी कार्यालयांमध्ये संविदा
आणि आऊटसोर्सिंगवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अनिवार्य प्रकारे लाभ दिला जाईल.

 

सरकारचा हा आदेश नगर पालिका, नगर पंचायतीत सुद्धा लागू केला जाईल.
सोबतच ज्या विभागात पीएफ स्कीम लागू करण्यास प्रायगराज हायकोर्टाने स्थगिती दिली आहे तो व्हॅकेट केला जाईल.

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th commission dr increased here for 12 lakh pensioners but will not apply to them

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला नाही म्हणत एकास मारहाण

Bank Holidays List | जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पाहून घ्या सर्व सुट्ट्यांची यादी

Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या बंडगार्डन पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त (व्हिडीओ)

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींची करपात्र रक्कम निश्‍चित करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे