7th Pay Commission | खुशखबर! दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युएटीचे 476 कोटी मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले की, राज्य सरकार राज्यस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रोडवेज) मध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी महामंडळ कर्मचार्‍यांद्वारे प्रस्तावित संप मागे घेण्याचे आवाहन करत म्हटले की, महामंडळ कर्मचार्‍यांनी आगामी पटवारी परीक्षेसाठी रोडवेज बसेसची वाहतुक सुरळीत ठेवावी. (7th Pay Commission)

 

मागील मंगळवारी रोडवेज कर्मचारी संयुक्त मोर्चाने रोडवेज कर्मचारी वेतन दुरूस्ती, नवीन भरतीसह (7th Pay Commission) आपल्या इतर मागण्यांसाठी 27 ऑक्टोबरला एक दिवसीय राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. संपाचे आवाहन त्या दिवशी केले होते ज्या दिवशी राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) भरती परीक्षा (प्रारंभिक) 2021 आयोजित केली जाईल आणि राज्य सरकारने परीक्षेत सहभागी होणार्‍या उमेदवारांना मोफत प्रवासाची घोषणा केली होती.

गेहलोत यांनी सोमवारी राजस्थान राज्यमार्ग परिवहन महामंडळद्वारे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना देण्यात येत असलेल्या ग्रॅच्युटी आणि
इतर लाभाचे सुद्धा पुनरावलोकन केले. त्यांनी म्हटले की, राज्य सरकारद्वारे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना देय ग्रॅच्युटीच्या 476 कोटींचे पेमेंट दिवाळीपूर्वी सुरू केले जाईल.

गेहलोत यांनी म्हटले की, ग्रॅच्युटीच्या मदतीपोटी देय 476 कोटी रूपयांपैकी 200 कोटी रूपयांची अर्थ विभागाद्वारे मंजूरी याच आठवड्यात जारी केली
जाईल आणि उर्वरित देय 260 कोटीची व्यवस्था कर्जाच्या माध्यमातून केली जाईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission congress cm ashok gehlot led rajasthan govt to pay rs 476 crore gratuity to road transport employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कशाला खर्च करायचे 14 लाख, जर गॅरंटी-वॉरंटीसह 5 लाखात मिळत असेल Mahindra Scorpio, जाणून घ्या ‘ऑफर’

Ranveer And Deepika | आपल्या मुलासाठी शौर्यवीर सिंह हे नाव फायनल केलं रणवीरनं, म्हणाला – ‘दीपिका सारखी मुलगी झाली तर लाइफ सेट’

Bank of India Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या

Pune News | कोविड काळातही सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य कौतुकास्पद! वार्षिक सर्वसाधारण सभा व अभियांत्रिकी दिवस उत्साहात

Pune News | बिबवेवाडीतील ESIC रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार; केंद्रीय मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांचे आश्वासन

Maharashtra Unlock | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यंत सुरू राहणार