• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, July 3, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही,…

    ताज्या बातम्या

    Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान खान गजाआड,…

    ताज्या बातम्या

    Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर अमित ठाकरे आणि आदित्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरी अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रूपये, मिळेल 18 महिन्यांचा DA एरियर – कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये होणार निर्णय

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरी अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रूपये, मिळेल 18 महिन्यांचा DA एरियर – कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये होणार निर्णय

ताज्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय
On May 20, 2022
Modi Government modi government ready to take decision on ban export rice after wheat and sugar
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए एरियर (DA arrear) ची मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सरकार एकरक्कमी 2 लाख रूपयांपर्यंत सरकारी कर्मचार्‍यांना देण्याची योजना बनवत आहे. यावर निर्णय पुढील कॅबिनेट बैठकीत होऊ शकतो. कर्मचारी सातत्याने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेल्या डीएची मागणी करत आहेत. (7th Pay Commission)

 

डीए एरियरवर सरकार करत आहे विचार
सरकारी कर्मचार्‍यांना आशा आहे की, डीए एरियर देण्याबाबत सरकार विचार करेल. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव, स्टाफ स्टाईड, शिवगोपाल मिश्रा सुद्धा मोठ्या कालावधीपासून डीए एरियरची मागणी करत आहेत. पुढील कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर निर्णय होऊ शकतो.

 

इतका मिळेल डीए एरियर
लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11,880 रूपये ते 37,000 रूपयांच्या दरम्यान होईल. तर लेव्हल 13 च्या कर्मचार्‍यांना 1,44,200 रूपये ते 2,18,200 रूपये डीए एरियर म्हणून मिळेल. सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. हा कर्मचार्‍यांच्या राहणीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी दिला जातो. (7th Pay Commission)

—

एकाचवेळी येतील सॅलरीत पैसे
अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकार्‍यांसोबत सल्लागार तंत्र, जेसीएम, ची बैठक होईल.
यामध्ये डीए एरियरच्या एकरकमी पेमेंटवर चर्चा होणार आहे.
असे वृत्त आहे की, सरकार कर्मचार्‍यांना डीए एरियर म्हणून 2 लाख रूपयांपर्यंत एकाच वेळी देऊ शकते.
डीए एरियर कर्मचार्‍यांच्या लेव्हलवर अवलंबून आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da arear big update 18 months da arear of rupees more than one lakh come soon in salary bank account in next cabinet meeting pm narendra modi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

 

  • Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

 

  • Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या पुण्यातील व्यावसायिकाची डेव्हलपर्सकडून फसवणूक; सर्व्हर हॅक करुन 2 लाख 34 हजार क्रीप्टॉक्स टोकन वळविले
७ वा वेतन आयोग7th pay commission7th pay commission crime news7th pay commission Latest News7th pay commission latest news today7th pay commission marathi news7th pay commission news today marathiBank account
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

Next Post

Pimpri Chinchwad Police | पोलीस आयुक्तांचा दणका ! ‘त्या’ 7 पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना केलं मुख्यालयाशी सलग्न




मनोरंजन

मनोरंजन

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला…

Nitin Patil Jul 2, 2022
ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
मनोरंजन

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Rashami Desai Gorgeous Look | रश्मि देसाईने ओलांडल्या…

Nitin Patil Jul 1, 2022
मनोरंजन

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना…

Nitin Patil Jul 2, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Airtel Recharge Plan | एका रिचार्जमध्ये चार लोकांचा चालेल…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | अबब…शिंदे गटाच्या गुवाहाटीतील 8…

राजकीय

Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे…

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या…

Latest Updates..

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला…

Jul 2, 2022

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी…

Jul 2, 2022

Amravati Murder Case | अमरावती हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड…

Jul 2, 2022

Eknath Shinde Government | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष…

Jul 2, 2022

Aarey Metro Car Shed Issue | ‘आरे’च्या मुद्यावर…

Jul 2, 2022

Jio Phone Recharge Plan | Jio ची विशेष ऑफर, एका रिचार्जमध्ये…

Jul 2, 2022

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत…

Jul 2, 2022

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने…

Jul 2, 2022

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप…

Jul 2, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा…

nagesh123 Jul 2, 2022

This Week

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला स्विमसूट,…

Jul 2, 2022

Deepak Kesarkar | शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवणं…

Jul 2, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं,…

Jul 1, 2022

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले…

Jul 1, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

NCP Chief Sharad Pawar | ‘मला कुठल्याच राज्यपालांनी पेढा भरवला नाही, राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय’, शरद…

Jul 2, 2022
मनोरंजन

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका..

Jul 2, 2022
ताज्या बातम्या

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, वर्षभरात रू. 90 लाख नफा, 7300% रिटर्न

Jul 2, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.