7th Pay Commission | 95,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो सरकारी कर्मचार्‍यांचा पगार, जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचार्‍यांना (central government employees) बोनस (diwali bonus) दिला आहे. सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्केची वाढत केली आहे. ज्यामुळे कर्मचार्‍यांचा DA वाढून 31 टक्के झाला आहे, यापूर्वी तो 28 टक्के होता. डीए वाढल्यानंतर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन ग्रेडनुसार वाढवला जाईल. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात केलेली वाढ 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना लाभदायक ठरेल.

 

7व्या वेतन आयोग DA वाढीनुसार वेतनवाढ

 

महागाई भत्त्यात 3 टक्केच्या वाढीसह सरकारी कर्मचार्‍यांचा एकुण डीए आता 31 टक्के केला आहे.
अशाप्रकारे जर केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचे वेतन 18000 रुपयांपासून 56900 रुपयांपर्यंत आहे तर 18000 रुपयांच्या वेतनावाल्या कर्मचार्‍यांसाठी वार्षिक वेतन वाढ 30,240 रुपये (7th Pay Commission) होईल.

 

अशाप्रकारे कर्मचार्‍याचे मुळ वेतन – 18,000 रुपये असेल तर नवीन महागाई भत्त्यानुसार – रुपये 5580/महिना होईल.
तर आतापर्यंत महागाई भत्ता (17%) – 3060 रुपये प्रति महिना होता. डीए वाढ (5580-3060) – 2520 रुपये/महिना होईल तर वार्षिक वेतनवाढ (2520द12) – 30,240 रुपये होईल.

 

यांना होईल 95,000 रुपयांची वाढ

 

अशाप्रकारे येथे 56900 रुपये वेतन असलेल्या एखाद्या केंद्र सरकारी कर्मचार्‍याची वार्षिक वेतन वाढ काहीशी अशाप्रकारे होईल.

 

मूळ वेतन- 56900 रुपये, महागाई भत्ता (31%) – 17639 रुपये/महिना असेल. सोबतच आतापर्यंतचा महागाईचा भत्ता (17%) – 9673 रुपये/महिना होता.
डीएमध्ये वाढ (17639-9673) – 7966 रुपये/महिना होईल. तर वार्षिक वेतनवाढ (7966द12)- 95,592 रुपये होईल.
31 टक्के डीएनुसार 56,900 रुपयांच्या मुळ वेतनावर एकुण वाषकि महागाई भत्ता 2,11,668 रुपये असेल.

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission salary of government employees may increase up to rs 95000 know how here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

T20 World Cup 2021 | PAK विरुद्धच्या पराभवानंतर कॅप्टन विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…