7th Pay Commission | DA Arrear बाबत मिळाली ‘ही’ मोठी माहिती, जाणून घ्या कोणत्या दिवशी मोदी सरकार ट्रान्सफर करणार 2 लाख रुपये?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार (Central Governement) कडून देशातील लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना या आठवड्यात मोठी बातमी मिळू शकते. गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएच्या थकबाकी (DA arrears) वर या आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. (7th Pay Commission)

 

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (Government employees) डीएच्या थकबाकीवर पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

यावेळी बैठकीत केंद्र सरकारने रखडलेल्या डीएबाबत निर्णय घेतल्यास कर्मचार्‍यांच्या पगारात तर वाढ होईलच, पण एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कमही खात्यात जमा होऊ शकते.

 

नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) चे सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकार थकित डीएच्या पैशांची एकाचवेळी सेटलमेंट करू शकते. (7th Pay Commission)

 

नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांची DA ची थकबाकी 11880 ते 37554 रुपये आहे.

तर लेव्हल 13 कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 1,23,100 ते 2,15,900 रुपये आहे.

या व्यतिरिक्त, जर आपण लेव्हल-14 (पे-स्केल) साठी गणना केली,
तर कर्मचार्‍यांच्या हातात DA थकबाकी रुपये 1,44,200 ते 2,18,200 रुपये दिली जाईल.

 

केंद्र सरकार आणि कर्मचार्‍यांमध्ये लटकलेला डीए पूर्ववत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या काही दिवसांत या विषयावर कॅबिनेट सचिवांशी चर्चा होऊ शकते, असे मानले जात आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | da arrears 7th pay commission central government da hike 7th cpc pay matrix

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

 

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

 

Shivaji Adhalarao Patil | आढळरावांचं खा. अमोल कोल्हेंना आव्हान; म्हणाले – ‘बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीत घोडीवर बसण्याचा शब्द पाळा’

 

Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…