चक्क 93 वर्षांच्या आजीनं केलं तरुणांना लाजवेल असं ‘भन्नाट’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत असल्याचं दिसत आहे. तिचे काही भन्नाट फोटो सोशलवर धुमाकूळ घालत आहेत. या आजीचं वय ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल. या आजीचं वय चक्क 93 वर्षे आहे. आजीनं या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहात फोटोशुट केलं आहे. आजीचे काही फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले असून तिच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये एक 93 वर्षी आजी आपल्या 27 वर्षांच्या नातवासोबत धम्माल मस्ती करताना दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेहरावात आजी आणि तिचा नातूही दिसत आहे. आजी-नातवाच्या वयात एवढा भला मोठा फरक असला तरीही लाईफ एन्जॉय करताना आजी मात्र एक पाऊल पुढंच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

View this post on Instagram

The most WonderFALL pic! Comment 🎃=cute, 🍁=sexy

A post shared by Ross Smith (@smoothsmith8) on

आजीचा एका फोटोमध्ये रॉकस्टार तर एका फोटोत योद्धा अशा विविध लुक आणि आउटफिटमध्ये काही निराळाच अंदाज दिसत आहे. एका फोटोत आजी डायनिंग टेबलवरही दिसत आहे. आजीचे एक्सप्रेशनही कमालीचे सुंदर आहे. अगदी तरुणांनाही लाजवेल अशी एनर्जी आजीकडे दिसत आहे. म्हातारपण हे दुसरं बालपण असतं असं म्हटलं जातं. आताच्या या आजीकडे पाहिलं तर याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

View this post on Instagram

Happy 4th of July Homies 🇺🇸💥🎆

A post shared by Ross Smith (@smoothsmith8) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like