साई बाबा मंदिरात मुलगा सापडला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – शिरगाव येथील प्रतिशिर्डी साई बाबा मंदिरात एक चार वर्षाचा एक मुलगा सापडला आहे. मंदिर प्रतिष्ठाणच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत परंदवडी-शिरगाव पोलीस चौकीत माहिती दिली. या मुलास मंदिर परिसरात कोणीतरी सोडून गेला असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या मुला बाबत कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन परंडवडी शिरगाव पोलिसांनी केले आहे.

Visit : Policenama.com