साऊथच्या ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला बिकीनी फोटो, ‘बेबी डॉल’ सनीसोबत केली स्वत:ची तुलना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ इंडस्ट्रीतील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक अ‍ॅक्ट्रेस म्हणजे आभा पॉल आहे. सध्या आभा पॉल आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आभा नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनत असते. पुन्हा एकदा आपल्या काही हॉट फोटोंनी तिनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच आभानं इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे जो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. फोटोसोबतच कॅप्शनमुळं ती जास्तच चर्चेत आली आहे.

आभानं शेअर केलेल्या फोटोत आभा गोल्ड कलरच्या बिकीनीत दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर आभा कमालीची बोल्ड दिसत आहे. आभानं आपल्या हॉटनेसनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आभानं दिलेली कामुक पोज आणि दिलखेच अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत असं दिसत आहे. खास बात अशी की, आभानं फोटो शेअर करताना स्वत:ची तुलना बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीसोबत केली आहे. फोटो शेअर करताना आभा म्हणली, “हो बेबी डॉल मैं सोनी दी. क्या बोलते हो ?”

आभा सोशलवर नेहमीच आपले हॉट शेअर करत असते. इकतेच नाही तर सिनेमातही तिनं अनेकदा हॉट सीन्सनं अटेंशन घेतलं आहे. Taste या तमिळ सिनेमात आभा बिकीनीत दिसली होती. तेव्हा तिच्या बिकीनी लुकची खूप चर्चा झाली होती.

View this post on Instagram

Chill 😉

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

View this post on Instagram

Tell me the right caption 💋💃👯‍♀️ . .

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

View this post on Instagram

i would prefer on couch 🛋 😜 . . What about you? 😅

A post shared by Aabha Paul (@aabhapaulofficial) on

 

You might also like