Aadhaar Card | आधार कार्ड हरवले असेल तर पुन्हा कसे मिळवाल, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड (Aadhaar Card) एक महत्वाचे कागदपत्र आहे. यामुळे आधार कार्ड हरवले तर मोठ्या अडचणी येऊ शकतात. परंतु यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही सहज डाऊनलोड करू शकता. UIDAI म्हणजे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितल्याप्रमाणे काही सिंपल स्टेप फॉलो केल्यानंतर ते घरबसल्या डाऊनलोड करू शकता. (Aadhaar Card)

स्टेप 1 : सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. : www.uidai.gov.in.

Step 2 : आधार सेवा टॅबमध्ये Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) वर क्लिक करा.

स्टेप 3 : यानंतर तुमच्या कम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर किंवा 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर टाका. याच्या खालील कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाका.

Step 4 : आता Registered Mobile वर टिक करा. यानंतर एक ओटीपी येईल.

स्टेप 5 : आता मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नोंदवा. नियम आणि अटी वाचा. सहमत म्हणून क्लिक करा.

Step 6 : पेमेन्ट मोड सिलेक्ट करावा लागेल. पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर जमा करवी लागेल. (Aadhaar Card)

स्टेप 7 : सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर आधार सहज डाऊनलोड करू शकता.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card is lost then know how to get it again know the easy way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’

Omicron Covid Variant | दोन्ही डोस घेतल्यानंतरही ‘कोरोना’ची लागण झालीय तर बूस्टर डोसबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यावा – अजित पवार

NCP | राष्ट्रवादी काँग्रेस व दीवा प्रतिष्ठानच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चित्र-शिल्प संवाद’ उपक्रमाचे आयोजन

Pune Crime | पुण्यात प्रचंड खळबळ ! काँग्रेस कार्यकर्त्याची पोलिस चौकीजवळ भरदिवसा 6 गोळ्या झाडून हत्या; कात्रज परिसरातील घटना

Indian Railways | ट्रेनमध्ये बर्थ झाला रिकामा तर तात्काळ येईल अलर्ट! मिळेल कन्फर्म सीट, जाणून घ्या IRCTC ची नवीन सुविधा

Pune Crime | पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार ! भारती विद्यापीठ परिसरातील घटना, प्रचंड खळबळ

Pune Crime | खंडणी न दिल्याने हातगाडी चालकाचे घरातून अपहरण अन् केली बेदम मारहाण; विश्रांतवाडी परिसरातील घटना