Aadhaar Card Document | आधार कार्ड हरवलंय? मग, ‘हे’ करा महत्वाचं काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) हे सक्तीचं करण्यात आलं आहे. आधार कार्ड हे दस्तऐवज (Documents) खासगी तसेच सरकारी कामात उपयुक्त ठरत आहे. प्रत्येक कामासाठी आधार कार्डाची (Aadhaar Card) आवश्यकता लागते. त्यातच आपल्या आधार कार्डवरती सर्व अद्ययावत माहिती नमूद असणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही कामात अडथळा निर्माण होणार नाही. समजा तुमचे आधार कार्ड हरवल्यास त्यावेळी तुमचं असणारं कोणताही काम थांबू नये यासाठी UIDAI ने एका नियमामध्ये बदल केला आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Aadhaar Card नसल्याचं या दस्तऐवजचा करा वापर –

आधार लेटर (Aadhaar Letter), ई-आधार (E Aadhaar), एमआधार (M Aadhaar) आणि आधार पीवीसी कार्ड (Aadhaar PVC Card) हे असेल तर तुमचे रखडलेले काम मार्गी लागू शकते, असे UIDAI ने म्हटलं आहे.

Aadhaar Letter, ई-आधार, M आधार संबंधितआवश्यक बाबी कोणत्या?

आधार पत्र (Aadhaar Letter) अथवा कोणतेही कागदावर आधार कार्डला डाउनलोड केलेले पूर्णपणे वैध आहे. समजा कोणत्या व्यक्तीकडे एका कागदावर आधार कार्ड (Aadhaar Card) असेल तर तेही पूर्णपणे वैध आहे. अथवा आधार कार्डला लॅमिनेट केल्यास किंवा पैसे देवून लगेच स्मार्ट कार्ड करण्याची आवश्यकता नाही.

आपलं आधार कार्ड हरवल्यास आधार कार्डला निशुल्क https://eaadhaar।uidai।gov।in वरून डाउनलोड करू शकता. तसेच, यात याला प्लास्टिक अथवा PC वर छापण्याची कोणतीही गरज नाही. दरम्यान, एम आधारचे (M Aadhaar) अधिकृत अ‍ॅप मध्ये व्यक्तीने त्यांचे आधार सुरक्षित ठेवू शकतात. तसेच. यामध्ये 35 हून अधिक आधार सेवा देते. तर, आधार कार्ड नसल्यास तुम्ही M Aadhaar चा पूर्णपणे वापर करू शकतात.

हे देखील वाचा

LIC Jeevan Pragati Scheme | LIC ची विशेष पॉलिसी ! 200 रुपयांच्या गुंतवणुकीवर तयार करा 28 लाखांचा फंड, जाणून घ्या प्लान

PMRDA | पीएमआरडीएकडून विकासकामांसाठी 817.5 लक्ष रुपयांचा निधी मंजूर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त; संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Aadhaar Card | aadhaar update big relief aadhaar card holders e aadhaar and maadhaar are valid and acceptable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update