Aadhaar Card मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय अपडेट होईल अ‍ॅड्रेस, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Aadhaar Card हे सध्या सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे. यासाठी आधार कार्डमधील प्रत्येक माहिती अपडेट असणे खुप आवश्यक आहे, विशेषता अ‍ॅड्रेस. मात्र, आधार नंबर जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) अलिकडेच Aadhaar Card मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्याशी संबंधीत नियमात बदल केला आहे.

 

नवीन नियम जाणून घ्या

खरेतर युआयडीएआयने Address Validation Letter च्या माध्यमातून Aadhaar Card मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे.
मात्र तुम्ही इतर व्हॅलिड अ‍ॅड्रेस प्रूफ या लिस्ट (https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf) पैकी कोणत्याही एक अ‍ॅड्रेस प्रूफद्वारे आपला अ‍ॅड्रेस अपडेट करू शकता.

या दरम्यान Aadhaar Office Bengaluru ने एक ट्विट करत म्हटले आहे की, कंपन्या, शाळा,
कॉलेज आणि विभागा सारख्या संघटनांनी रेसिडेंटचा आंधार नंबर, अ‍ॅड्रेस,नियों, स्कूल, कॉलेजों और विभागों जैसे संगठनों को रेजिडेंट्स के आधार नंबर, अ‍ॅड्रेस, फोन नंबर इत्यादी माहिती सार्वजनिक प्रकारे दाखली
नाही पाहिजे. वेबसाइट, सोशल मीडिया, नोटिस बोर्ड इत्यादीवर हे खुलेआम दाखवणे दंडनीय गुन्हा आहे.

 

Web Title : aadhaar card address update is not possible without this document know the rule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Gopichand Padalkar | ‘शरद पवारांचे OBC प्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय’

Ajay Devgn | अजय देवगनला विचारला प्रश्न, नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यात कोण मजबूत? जाणून घ्या अभिनेत्याचे उत्तर

Delhi suicide | सर्वोच्च न्यायालयासमोर महिलेसह पुरुषानं घेतलं स्वतःला पेटवून; अन्…