Aadhaar Card and SIM Card | एका आधार कार्डवर किती सिम कार्ड्स आपण घेऊ शकतो? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – अनेकवेळा सीम कार्ड (SIM card) हरवलं जातं. मोबाईल गहाळ झाल्याने सीम कार्ड दुसरं घ्यावं लागत. याअगोदर नवीन सीमकार्ड घेण्यासाठी अनेक प्रक्रिया कराव्या लागत होत्या. आणि ते सिम सुरु होण्यासाठी 3-4 दिवस लागायचे. परंतु आजच्या स्थितीत फक्त एका आधार कार्डावर आपणाला नवीन सीमकार्ड (Aadhaar Card and SIM Card) मिळू शकते. आणि तेही काही कालावधीतच सुरु होते. मात्र, एका आधार कार्डवर (Aadhar Card) व्यक्तीला किती सिमकार्ड (SIM card) खरेदी करता येतात. ते जाणून घ्या. Aadhaar Card and SIM Card | how many sim cards we will buy on single aadhar card read all details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

एका आधार कार्डवर किती सिम घेता येतील?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) नुसार व्यक्ती एका आधार कार्डावर साधारण 18 सिम कार्ड खरेदी करू शकते. याअगोदर असा नियम होता की, एका आधार कार्डवर (Aadhar Card) 9 सिमकार्ड (SIM card) खरेदी करता येत होते. मात्र, ज्यांना व्यवसायासाठी अथवा अन्य महत्त्वपूर्ण कामांसाठी अधिक सिमकार्डची गरज असते. अशा लोकांच्या गरजा लक्षात घेऊन ही संख्या वाढवली आहे.

आधार नंबरवर किती क्रमांक जोडले गेलेत? प्रक्रिया काय?
तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी (Aadhar Card) लिंक केलेला असावा.

आधार (Aadhar Card) वेबसाइट यूआयडीएआयला भेट द्या. या नंतर होम पेजवर आधार मिळवा वर क्लिक करा.

नंतर डाउनलोड वर क्लिक करा. आता आपल्याला येथे व्ह्यू मोअर पर्यायावर करावे लागेल.

आधार ऑनलाइन सेवेवर जाऊन आधार प्रमाणीकरण हिस्ट्रीवर जावे लागेल.

नंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार क्रमांक (Aadhar Card) येथे प्रविष्ट करा आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

यानंतर सेंड OTP वर क्लिक करा.

ऑथेंटिकेशन टाईप वर सर्व सिलेक्ट करा. आपण पाहू इच्छित असताना आता आपण तारीख प्रविष्ट करू शकता.

यानंतर आपण येथे किती रेकॉर्ड पाहू इच्छित आहात ते देखील नमूद करा.

यानंतर OTP प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय OTP वर क्लिक करा. यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल, यामधून आपला तपशील मिळवू शकता.

Web Title :- Aadhaar Card and SIM Card | how many sim cards we will buy on single aadhar card read all details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास