खुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aadhaar Card | आधार कार्ड केवळ सीएससी केंद्र Common Service Centers (CSC) किंवा ऑनलाइन माध्यमातून बनवले जाते. परंतु काही ठिकाणे अशीही आहेत जिथे बनावट आधार कार्ड बनवण्याचा खेळ रोजरोसपणे सुरू आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी बनावट आधार कार्ड (Aadhaar Card) बनवणार्‍या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली, जो कचेरी परिसरात बसून बनावट आधार कार्ड बनवण्याचे काम करत होता.

 

10 मिनिटात असे तयार करत होता आधार कार्ड
माहितीनुसार, आरोपी 10 मिनिटात कम्प्युटर आणि सॉप्टवेयरच्या माध्यमातून बनावट आधार कार्ड तयार करत होता, ज्यासाठी तो लोकांकडून 500 रुपये वसूल करत होता. यानंतर तो 10 मिनिटातच आधारकार्ड तयार करून देत होता.

या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे नाव गुरप्रीत सिंह उर्फ बब्बू, रा. गुरु अमदास कॉलनी छेहर्टा असे आहे. आरोपीने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त आधारकार्ड बनवले आहेत.

एका क्लिकमध्ये ओळखा बनावट आणि खरे आधार कार्ड

– यूआयडी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://resident.uidai.net.in/aadhaarverification वेबसाइटवर जा.

यामध्ये आधार नंबर भरल्यावर समजेल की, तुमचे आधार खरे आहे की बनावट आहे.

– ईमेल आणि मोबाइल नंबर व्हेरिफिकेशनद्वारे शकता चेक

Aadhaar Card सोबत मोबाइल नंबर आणि ई-मेल सुद्धा व्हेरिफाय करूशकता.

यासाठी https://resident.uidai.net.in/verify-email-mobile वेबसाइटवर जा.

आधार नंबरसोबत ई-मेल किंवा मोबाइल नंबर चेक करू शकता.

जर तुमचा मोबाइल आणि ई-मेल व्हेरिफाय केला गेला तर तुमचे कार्ड खरे आहे.

 

Web Title :- Aadhaar Card | the game of making fake aadhaar card is going on indiscriminately copy ready in 10 minutes know how to verify your aadhar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | ‘या’ 5 शेयरने गुंतवणुकदारांना बनवले लखपती, 5 वर्षात दिला 200% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे stocks?

Gulam Nabi Azad | अमरिंदर सिंग यांच्यानंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता, काँग्रेसचा ‘हात’ सोडून नवा पक्ष स्थापन करणार?

Multibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू. 65.06 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Beed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्‍यानं केलं ‘हे’ कृत्य

Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख