तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UIDAI ने लिंग म्हणजेच जेंडर बदलण्यासाठी एक लिंक जारी केली आहे. जेंडरशी संबंधीत माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरची आवश्यकता असेल, ज्यावर OTP येईल आणि त्याद्वारेच तुमचे आधार (Aadhaar Card) ऑथेंटिकेट होईल. जेंडर बदलण्याची पद्धत पुढील प्रमाणे….
असे अपडेत करा जेंडर
1. सर्वप्रथम ही लिंक https://ssup.uidai.gov.in/ssup/ वर जा आणि
2. Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.
3. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका आणि कॅपचा टाका.
4. Send OTP वर क्लिक करा आणि तुम्हाला मिळालेला 6 अंकी ओटीपी टाका.
5. यानंतर लॉगिन करा आणि आपल्या जेंडरची माहिती बदलून सबमिट वर क्लिक करा.
Pune News | मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई-मेल करणार्यास घेतले पुण्यातून ताब्यात
पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर