Aadhaar Card Updates | आधार कार्डमध्ये ऑनलाईन अपडेट करा आपली जन्म तारीख, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

नवी दिल्ली : Aadhaar Card Updates | जर आधार कार्डमध्ये जन्म तारीख चुकीची नोंदली गेली असेल (wrong date of birth in aadhaar) तर एखाद्या ठिकाणी आधार कार्ड वापरताना अडचण येऊ (Aadhaar Card Updates) शकते. परंतु यासाठी चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही ऑनलाइन पद्धतीने जन्मतारखेत बदल करू शकता. आधार कार्डधारक UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलद्वारे हे काम करू शकतात (How to change date of birth in aadhaar card).

 

UIDAI च्या गाईडलाईननुसार, केवळ डिक्लेअर्ड किंवा अनव्हेरिफाईड डेट ऑफ बर्थ ऑनलाइन अपडेट करता येऊ शकते. यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड कराव्या लागतील. या करता तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. (Aadhaar Card Updates)

 

आधारमध्ये जन्मतारीख अपडेट करण्याची पूर्ण प्रक्रिया

– Aadhaar Card मध्ये डेट ऑफ बर्थ अपडेट करण्यासाठी सर्वात प्रथम https://ssup.uidai.gov.in/ssup/ आपल्या ब्राऊजरमध्ये उघडा.

– आता 12 अंकाचा आधार क्रमांक टाका.

– यानंतर कॅप्चा कोड टाका आणि नंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.

– तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर जो ओटीपी आला आहे, तो टाकून या पोर्टलवर लॉगइन करा.

– आता अपडेट डेमोग्राफिक डिटेल्सवर क्लिक करा.

– येथे ऑफ बर्थ सिलेक्ट करा.

– अचूक जन्म तारीख टाका आणि नंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करा.

– आता 50 रुपयांची फी भरा आणि रिक्वेस्ट सबमिट करा.

– एक रेफरन्स नंबर मिळेल, तो नोट करा.

– याच वेबसाइटद्वारे रिक्वेस्टची स्थिती जाणून घेवू शकता.

 

Web Title :- Aadhaar Card Updates | update your date of birth in aadhar card online know step by step process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा