खुशखबर ! ‘आधार’कार्डवरील ‘या’ 6 महत्वाच्या गोष्टी बदलण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही, UIDAIनं सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : सध्या प्रत्येक महत्वाच्या कामासाठी आधार कार्डची गरज लागते. सरकारच्या प्रत्येक योजनेचा फायदा घेण्यासाठी आधारची आवश्यकता असते. मात्र कधी कधी आधारमध्ये काही माहिती चुकीचे येते त्यामुळे आधारची माहिती बदलणे गरजेचे होऊन जाते. आता अगदी सोप्या पद्धतीने आधारावरील कोणतीही माहिती सहजतेने कोणत्याही डॉक्युमेंटशिवाय एडिट करता येणार आहे. त्यात नाव, इमेल आयडी, फोन नंबर, फोटो, फिंगर प्रिंट, डोळ्याचे स्कॅन या गोष्टींचा समावेश आहे.

ऑनलाइन घेऊ शकता आधार सेवा केंद्रामध्ये अपॉइंटमेंट –

आधार कार्डवरील पत्ता सोडून इतर कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावरच जावे लागते. नवीन आधारकार्ड बनवण्यासाठी किंवा आधारची माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्राची ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे आता शक्य झाले आहे. UIDIA ने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

ओटीपी आहे महत्वाचा –
आधारवरील माहिती अपडेट करताना दिलेल्या मोबाइलवर एक ओटीपी येतो तो टाकल्यानंतरच माहिती उपडेट होऊ शकते. जर तुमचा तो मोबाइल नंबर बरोबर नसेल तर मोबाइल नंबर बदलण्यासाठी आधार एनरोलमेंट सेंटर येथे जावे लागेल.

जन्म तारीख फक्त एकदाच अपडेट होऊ शकते –
आधारवरील जन्म तारीख आणि जेंडर फक्त एकदाच अपडेट करता येऊ शकते आणि हे उपडेट करण्यासाठी याच्याशी संलग्न असलेले डॉक्युमेंट घेऊन आधार केंद्रावर जावे लागेल.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या