‘लय भारी’ फेम आदिती पोहनकरचा बिकीनी अवतार पाहून तुम्हीही म्हणाल ‘लय भारी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड अभिनेत्री आदिती पोहनकर हिला आपण सारेच ओळखतो. लय भारी सिनेमात आदितीला आपण सर्वांनी पाहिलं आहे. आपल्या ॲक्टींगसोबतच आदिती आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी फेमस आहे. आदित्य नेहमीच आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

आदितीनं इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते. या फोटोत तिच्या मादक आणि दिलखेच अदा दिसत आहेत. आदितीचे अनेक फोटो मोनोकनीतील आहे. ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे. आदितीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिचे अनेक सेंशेनल आणि सिजलिंग फोटो आहेत. चाहत्यांनाही तिचा हा कातिलाना आणि बोल्ड अवतार खूप आवडतो. चाहत्यांनी तर तिच्या फोटोवर कमेंट करत तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

खास बात अशी की, काही फोटो आणि व्हिडीओंमध्ये आदिती बिकीनी लुकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा बिकीनी अवतार तर विशेष आवडला आहे. चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

आदितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं ‘लय भारी’, ‘लव्ह सेक्स और धोका’ अशा अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. आदिती अभिनेत्री तर आहेच याशिवया ती उत्तम डान्सर आहे. आपल्या फिटनेसकडे तिचं विशेष लक्ष आहे. त्यामुळेच तिच्याकडे एक हॉट आणि आकर्षक फिगर आहे.

https://www.instagram.com/p/B7XwkP_DKDS/

https://www.instagram.com/p/B7VqmCpj4MG/

https://www.instagram.com/p/B7I56m7j4R7/

https://www.instagram.com/p/B7Kwrh9juwn/

https://www.instagram.com/p/B4oqpwojGyM/

https://www.instagram.com/p/B1RC4wfjoyV/

https://www.instagram.com/p/BsPjL2hjiH7/

https://www.instagram.com/p/BnVUYHpDayk/

https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2104103/aaditi-s-pohankar-hot-and-sexy-photos-mppg-94/11/