Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | आदित्य ठाकरे रविवारी सकाळी वेताळ टेकडीवर ट्रेकींग करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena (UBT) नेते आदित्य ठाकरे रविवारी सकाळी सात वाजता वेताळ टेकडीला भेट देणार आहेत. वेताळ टेकडीवरून नेण्यात येणार्या प्रस्तावित बालभारती पौड रस्त्याला (Balbharati Paud Road) पर्यावरण प्रेमी आणि शिवसेनेसह विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. यानंतरही पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) याठिकाणी सुरू केलेल्या मार्किंगच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची भेट महत्वाची ठरणार आहे. (Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune)
आदित्य ठाकरे हे गोखलेनगर (Gokhale Nagar) येथील बारामती हॉस्टेलपासून (Baramati Hostel) वेताळ टेकडीवर ट्रेक करणार असून टेकडीवरील मारूती मंदिर येथे या ट्रेकची समाप्ती होईल. या छोट्या ट्रेकमध्ये शिवसेनेसह स्थानीक पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत, अशी माहीती शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More Shivsena) आणि गजानन थरकुडे (Gajanan Tharkude) यांनी दिली.
Web Title : Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | Aaditya Thackeray will be trekking on Vetal Tekdi on Sunday morning
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून करणार्या तिघांना मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप
- CM Eknath Shinde | ‘एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली, घरात बसून चर्चा करत नाही’, समृद्धी महामार्गाच्या
कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं (व्हिडिओ) - Pune Crime News | दत्तवाडी पोलिसांकडून लुटीचा बनाव करून बिल्डरचे 22 लाख 65 हजार रूपये लंपास करणार्याला अटक
- CM Eknath Shinde | ‘भाजपकडून सापत्न वागणूक’ कीर्तिकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले- ‘कोणाला काहीही…’
- Deepak Kesarkar | ‘राऊतांना विचारा, अलिशान घरे, गाड्या, संपत्ती कोठून आले?’, दीपक केसरकरांचा राऊतांवर पलटवार