आकाश मुकेश अंबानीची पत्नी श्‍लोका मेहताचा ‘बोल्ड’ अंदाज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच बघण्यासाठी  इंग्लडला पोहचले होते. त्यावेळीचे स्टेडियम मध्ये बसलेले फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. परंतु ते तिथून परत आले आहेत. सकाळीच ते मुंबई एअरपोर्ट वर स्पॉट झाले. एअरपोर्ट मधून बाहेर आल्यानंतर लगेच बाहेर गाडी उभी होती. फोटो मध्ये आकाश अंबानी टी- शर्ट घातलेला दिसतो आहे. तर मागे श्लोका मेहता दिसते आहे.

श्लोका मेहताने मेकअप केलेला नाहीये. तरी तिचा सुंदरपणा एका अप्सरा पेक्षा कमी नाही. पती आकाश अंबानी देखील दिसतो आहे. ही जोडी खूप छान आहे.

याच वर्षी मार्च मध्ये या दोघांचे लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर श्लोका मेहता खूप चर्चेत आली आहे आणि या दिवसांमध्ये ती कुठे ना कुठे कॅमेरामध्ये शूट केली जाते. श्लोका मेहताचे वडील खूप मोठे व्यापारी आहेत. तिची आई एक व्यावसायिक महिला आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.