आलिया भटच्या या स्टायलिश बॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री आलिया भट्ट मंगळवारी एयरपोर्टवर दिसून आली. ती यावेळी छान आणि फॅशनेबल दिसली. यावेळी तिने व्हाइट टी-शर्ट, ब्लू जिन्स घातली आहे. आणि यासोबतच रेड कलरची बॅग ही तिने घेतली होती. तिने घेतलेल्या बॅगची चर्चा खुप होत आहे. सोशल मिडीयावर या बॅगचे चर्चांना उधान आले आहे. तिची हि बॅग सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासारखी आहे. या बॅगची किंमत तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. कीती असेल या बॅगची किंमत ?.

एअरपोर्टवर Karl Lagerfeld’s कलेक्शनची ही बॅग आकर्षित दिसत आहे. रेड कलरची बॅगचा लुक फारच स्टायलिश आणि हटके आहे. बेस्ट फॅशन सेन्ससाठी आलिया बॉलिवूडमध्ये प्रसिदध म्हणून ओळखली जाते. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी कॅरी केलेल्या बॅगची किंमत ६९०० यूएस डॉलर इतकी आहे. म्हणजेच ५ लाख रुपये इतकी आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ मध्ये अभिनेता टायगर श्रॉफसोबत आलिया भट्ट Hook Up गाण्यामध्ये पोल डान्स करताना दिसून आली. या सिनेमामध्ये ती पाहूणी कालाकार म्हणून दिसून येणार आहे. टायगरसोबत आलियाची स्क्रिन करण्याची पहिली वेळ होती. ती गाण्यामध्ये खुपच छान आणि हॉट दिसते. आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये आलिया आणि रणवीर कपूर दिसणार आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘इन्शाअल्लाह’मध्ये आलिया सलमान खान सोबत स्क्रिन शेअर करताना दिसून येणार आहे.

You might also like