Aaliyah Kashyap | ‘या’ दिग्दर्शकाची मुलगी बी टाउन अभिनेत्री दिशा पाटनीलाही देते टक्कर; फोटो व्हायरल

0
3000
Aaliyah Kashyap | anurag kashyap daughter aaliyah kashyap looking gorgeous in this pics
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : Aaliyah Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप सध्या खूपच चर्चेत आहे. आलियाचे ग्लॅमरस लुक चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत. आलिया तिचे विविध फोटोज इंस्टाग्राम वर शेअर करत असते. सध्या आलियाच्या बिकनी फोटोने सर्वत्र धुमाकूळ गाजवला आहे. अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. (Aaliyah Kashyap)

आलिया कश्यप नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. आलिया आपल्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. आलियाच्या फोटोजमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आलियाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास तिचे अकाउंट हे बिकनी फोटोने भरलेले आहे. आलियाला बिकनी परिधान करणे नेहमीच आवडते. वेगवेगळ्या धाटणीतले बिकनी फोटो ती सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. तिच्या या फोटोवर चाहते नेहमीच हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत असतात. (Aaliyah Kashyap)

हॉटनेसच्या बाबतीत आलिया कश्यप बी टाउन अभिनेत्री दिशा पाटनीलाही टक्कर देत आहे. आलियाच्या या फोटोवरून दिसून येत आहे की ती किती सुंदर आणि हॉट आहे. दररोज आलिया सोशल मीडियावर बिकनीतील फोटो शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. आलिया कश्यप ही दिग्दर्शक अनुराग कश्यक यांची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे.

Web Title :- Aaliyah Kashyap | anurag kashyap daughter aaliyah kashyap looking gorgeous in this pics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

Pune Crime News | ‘आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा’, कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची अनोखी योजना

Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण