Aamir khan Announces Divorce | आमिर खान आणि किरण राव यांच्यात ‘फारकत’, लग्नाच्या 15 वर्षांनंतर घेणार घटस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aamir khan Announces Divorce | बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Bollywood actor Aamir Khan) याचे दुसरे लग्नही मोडले आहे. मीडिया रोपोर्टनुसार पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि अमिर खान (Aamir Khan) यांनी परस्पर संमतीने घटस्फोट (Divorce) घेतला आहे. 28 डिसेंबर 2005 रोजी या दोघांचे लग्न झाले होते. अमिर आणि किरण (Amir and Kiran) दोघांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध (Official statement on divorce) करत यासंबंधीची माहिती दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला आहे. (Aamir Khan Divorce his Second Wife Kiran Rao) आपल्या निवेदनात दोघांनी लिहिले की, आम्ही 15 वर्षे एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो (every moment happily) आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम (Faith, respect and love) वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय (New chapter) सुरु करु. हा अध्याय पती-पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक (Co-parent) आणि कुटुंब म्हणून एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता.

आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक (Azad’s co-parents) असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी (Cinema) आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी (paani foundation) एकत्र काम करत राहू, असे निवेदनात म्हटले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Aamir khan Announces Divorce | aamir khan kiran rao seperation annoucement couple broke their 15 year marriage

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट

Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले

Pune Gang rape News | धक्कादायक ! पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार