बॉलिवूडच्या ‘या’ खानकडून 35 कोटींची प्रॉपर्टी खरेदी, सुरू करणार ‘सेकंड’ इनिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने काही दिवसांपुर्वी आपल्या बर्थ डे दिवशी आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ घोषणा केली आहे. सध्या आमिर या चित्रपटाच्या तयारीमध्ये खूप व्यस्त आहे. नुकतीच आमिर खानबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता आमिर खानने मुंबईमध्ये एक शानदार प्रॉपर्टी खरेदी केली आहे. सांताक्रूज एरियामध्ये एसवी रोडवर आमिरने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीची किंमत ३५ करोड इतकी असल्याचे समजले आहे. आमिर खानने ही प्रॉपर्टी प्रोडक्शन प्राइव्हेट लिमिटेड नावाने खरेदी केली आहे.

या प्रॉपर्टीसाठी आमिर खानने २.१ करोड इतक्या किंमतीची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. त्याने एसवी रोड स्थित प्राइम प्लाजामध्ये ही विशाल प्रॉपर्टी आपल्या नावावर केली आहे. आमिरने प्राइम प्लाजामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्लोअरला कमर्शिअल प्रॉपर्टी म्हणून खरेदी केली आहे.

आमिर खान या विशाल प्रॉपर्टीमध्ये आपले प्रोडक्शन हाऊस सुरु करणार आहे. यासोबत आपल्या बिझनेसमधून अधिक व्यवसायाचा पर्याय शोधण्यासाठी त्याने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. खूप दिवसांपासून आमिर बिजनेससाठी जागा शोधण्याच्या तयारीत होता. जशी त्याला जागा मिळाली त्याने लगेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या प्रॉपर्टीवर आमिर कधी काम सुरु करणार हे अजून समजले नाही. आमिरच्या आधी ही प्रॉपर्टी एक शिपिंग कंपनीची होती.

आरोग्यविषयक वृत्त

#Yoga Day 2019 : ‘पॉवर योगा’ माहित आहे का ? जाणून घ्या फायदे

#YogaDay2019 : आंतरराष्ट्रीय योगा दिनासाठी जागृती मोहीम

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा

आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने

सिने जगत –

खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?

गर्दीत अडकलेल्या ‘फिटनेट क्‍वीन’ दिशा पाटनीची पुन्हा ‘त्याने’ केली सुटका, पहा दिशाचे ‘ते’ सर्व फोटो

‘या’ अभिनेत्याला करायचाय ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीसोबत ‘इंटिमेट’ सीन

काय सांगता ! फेसबुकवर ‘बिकीनी’ फोटो टाकल्याने ‘या’ महिला डॉक्टरचे ‘लायसन्स’ रद्द !

You might also like