आमिर खानची लाडकी मुलगी ‘इरा’चे पुन्हा एकदा ‘बोल्ड’ फोटो शूट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सध्या सोशल मीडियावर खुप लोकप्रिय आहे. याआधी ती प्रियकरामुळे चर्चेमध्ये आली होती. त्यानंतर ती आपल्या फोटोंमुळे देखील चर्चेत आली होती. सध्या इरा एक सीरियलच्या डायरेक्शनचे काम करत आहे. नुकतेच तिने काही फोटोशूट केले आहे.

फोटोमध्ये इराचा बोल्डनेस अवतार तुम्ही पाहू शकता. इरा बोल्डनेसबाबतीत मोठ्या अभिनेत्रींना मात देते. तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे ज्यामध्ये तिने खूप डार्क मेकअप केला आहे.

मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या युरिपिड्स ‘मेडिया’ या प्ले मध्ये हेजल कीचचे नावही जोडले गेले आहे. हा शो ग्रीक शोकांतिका आणि पौराणिक कथांवर आधारित आहे. इराने आपल्या इन्स्टाग्रामवर याची घोषणा करतानाचा फोटो शेअर केला आहे.

इरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. आजकाल ती मिशाल कृपलानीला डेट करत आहे. ती अनेकदा आपल्या प्रियकरासह फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच इराने मिशालबरोबर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारली आहे.

https://www.instagram.com/p/BLmmomHAtFM/

मिशाल हा न्यूयॉर्कमधील संगीतकार, निर्माता आणि कलाकार आहे आणि मिशाल इराला वारंवार भेटवस्तू देखील देत असतो. इराने एका मोठ्या टेडीसह एक फोटो शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘मला माझ्यापेक्षा नेहमीच मोठ्या आकाराचा टेडी पाहिजे होता, धन्यवाद मिशाल कृपलानी.’

इरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे आणि दोन मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांनी म्हणजेच सन 2000 मध्ये, ‘लगान’ या चित्रपटाच्या शूटिंगला किरण राव यांच्याशी आमिर खानची जवळीक वाढली. त्यानंतर आमिरने रीनाला घटस्फोट देऊन किरणशी लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. इरा खानच्या भावाचे नाव जुबैर खान आहे.

बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सची स्पर्धा चालू आहे आणि अशा परिस्थितीत लोक अधिक मोठ्या स्टार्सची वाट पाहत आहेत. या स्टार्समध्ये शाहरुख खान आणि आमिर खानसारख्या स्टार्सचा समावेश आहे. शाहरुखची मुले अजूनही शिकत आहेत आणि आमिरचा मुलगा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्मी जगात सामील झाला आहे आणि आमिर खानची मुलगी इरा खान आपल्या फोटोशूटच्या माध्यमातून अनेकदा लोकांशी संपर्क साधत असते.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !