आमिर खानची मुलगी इराला ‘या’ लुकमध्ये पाहून तुम्ही देखील व्हाल ‘दिवाने’ (PHOTOS)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर आमिर खानची मुलगी इरा खान स्टार्सच्या त्या मुलींपैकी एक आहे, ज्या स्टार्सप्रमाणेच फेमस आहेत. खरेतर इरा कॅमेऱ्यापासून दूरच असते. परंतु सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. अनेक चाहते तिला सोशलवर फॉलो करतात. गेल्या वेळेस इरा बॉयफ्रेंडमुळे आणि हॉट फोटोशुटमुळे चर्चेत आली होती.

नुकताच तिचा ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. या फोटोत इरा बेली बटन पियर्सिंग आणि अ‍ॅब्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने रेड ब्रालेट आणि डेनिम शॉर्ट घातली आहे. केसांचीही मल्टीपल ब्रेड स्टाईल केली आहे. या फोटोला इराने खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “Who are you?”
Photography August 2019….Photography”

याआधीही इराने याच कॅप्शनला घेऊन पोस्ट शेअर केली होती. याचच उत्तर देत तिने कॅप्शनमध्ये पुढे लिहिले होते की, “माझ्याकडेच कधीच या प्रश्नाच उत्तर नव्हतं आणि आताही नाहीये. परंतु आयुष्यातील काही टप्प्यांमध्ये मला या प्रश्नाने खूप खुशी झाली आहे किंवा यामुळे खुश झाली आहे की, मी या प्रश्नाचं उत्तर अद्याप शोधलं नाही.”

View this post on Instagram

Love Huji❤

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

View this post on Instagram

My better thirds❤

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

View this post on Instagram

Merry Christmas!

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

View this post on Instagram

Just leave me with my foam sword.

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

कॉफी विद करणच्या शोमध्ये आमिर खान म्हणाला होता की, “मुलगा जुनैद आणि मुलगी इरा दोघांचाही बॉलिवूडकडे कल आहे. परंतु जर मुलं यासाठी पात्र नसतील तर त्यांच्यासाठी मी इथे संधी उपलब्ध करणार नाही. इराला फिल्म मेकिंगमध्ये जास्त रस आहे.” असेही आमिरने सांगितले होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like