आमीर खानची लेक ‘इरा’नं पुन्हा एकदा शेअर केले ‘ट्रान्सपरंट’ स्कर्टमधील फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आमीर खानची लेक इरा खान गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बोल्ड फोटो शेअर करायचा जणू इरानं सपाटाच लावला आहे असं दिसतंय. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहे. यात इराचा नवीन स्टायलिश लुक दिसत आहे.

इरानं नवीन लुकमधील तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. इराचे हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. इरानं हे फोटो सिंगर सोना मोहापात्राला डेडीकेट केले आहेत. इराचे फोटो ट्रान्सपरंट लाँग स्कर्टमधील आहे. यावर तिनं ऑफ शोल्डर डिप नेक सीव्ह लेस ब्लाऊजही घातला आहे. ब्लॅक आणि गोल्डन ड्रेसमध्ये इरा खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे. इराचे सेक्सी लेग्स आणि हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6Fig1BAmES/

इरानं फोटो शेअर करताना म्हटलं की, “Channeling my inner @sonamohapatra First time taking my play anywhere. Channeling all your energy and charisma as a performer, Sona aunty. No nerves.”

https://www.instagram.com/p/B6VOAryhdJ5/

इराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरा ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट करणार आहे. या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे.

https://www.instagram.com/p/B6Q9sjqhHkU/

https://www.instagram.com/p/B58hqMOB-26/

https://www.instagram.com/p/B5mPqEIBdNg/

https://www.instagram.com/p/B5PHKHKhsx1/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !