खरंच ‘आमिर’ खानची लेक ‘इरा’ रिलेशनशिपमध्ये आहे ? इरानं स्वत: सांगितलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याची लेक इरा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याला कारण आहे इराचे लव्ह रिलेशनशीप. इरा गेल्या काही दिवसांपासून मिशाल कृपलानीला डेट करत आहे अशी चर्चा आहे. खरंतर या चर्चांना इरानेच खतपाणी घातले. कारण इराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मिशालसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. अद्याप तरी इराने यावर अधिकृत वक्तव्य केले नव्हते परंतु नाकारले देखील नव्हते, अखेर तिने पहिल्यांदाच यावर एका मुलाखतीत खुसाला केला.

इरा म्हणाली की मी माझ्या लव लाईफबद्दल अद्याप कुठलाही खुलासा केलेला नाही. केवळ मला जे पोस्ट करायचे ते मी केले. मी खऱ्या आयुष्यात जितकी खरी आहे, तितकेच माझे सोशल अकाऊंट खरे असावे, असे माझे मत आहे. मला ज्या ज्या क्षणी जे काही पोस्ट करावेसे वाटले, ते मी केले.

पुढे इरा म्हणाली की ते प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून आहे. तुम्ही खऱ्या आयुष्यात कसे आहात, यावर ते अवलंबून आहे. तुम्हाला स्वत:बद्दल सांगायचे नसेल तर सांगू नका. माझ्याबाबतीत म्हणाल तर, मी ना अधिक जास्त उघड करते, ना लपवते.

इराला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. आमिरला देखील तिने याबाबत माहिती दिली. आमिर म्हणाला होती की मुलगी इरा फिल्ममेकिंगमध्ये तर मुलगा जुनैदला अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे.
इरा आमिर खान सारख्या सुपरस्टारची मुलगी असली तरी ती लो प्रोफाइल राहून काम करणे पसंत करतात. तिला तिच्या टीमबरोबर अतिशन सहजपणे राहायला आणि त्यांच्यात मिसळायला आवडते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like