आमिर खानची मुलगी ईराचे बिकिनीतील SEXY फोटो सोशलवर घालताहेत धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी ईरा खान अनेकदा चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशलवर व्हायरल झाले आहे. सध्या पुन्हा एकदा ईरा चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहेत. याआधी ईराचे अनेक बोल्ड फोटो समोर आले आहेत. परंतु सध्या तिचे काही फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ईराने बोल्ड आणि सेक्सी अवतारातील बिकिनीतील काही फोटो समोर आले आहेत.

ईराचे सध्या व्हायरल होत असलेले फोटो हे हॉलिडे एन्जॉय करतानाचे आहेत असे समजत आहे. ईरासोबत तिच्या काही मैत्रिणीही तिच्या फोटोंमध्ये दिसत आहेत. परंतु ईराचे बिकिनीतील फोटो मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी ईराच्या या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

My better thirds❤

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

ईराचे फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, ईरा खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. कदाचित ही पहिलीच वेळ असावी लोकांनी तिला इतक्या सेक्सी अवतारात पाहिले आहे. या फोटोंमध्ये ईरा खूपट सेक्सी पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, ईरा ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तची मुलगी आहे. आता ईरा 22 वर्षांची झाली आहे.

View this post on Instagram

Jonas Brothers all the way💯

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

View this post on Instagram

Merry Christmas!

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

तु्म्हाला आणखी माहिती देऊ इच्छितो की, ईराला आमिरप्रमाणे अॅक्टींगमध्ये रस नाही तर तिला म्युझिक जास्त आवडतं. ईराने काही दिवसांपूर्वीच म्युझिकमध्ये क्रिएटीव्ह, प्रॉडक्शन आणि मॅनेजमेंट करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram

Three's a party.

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

 

Loading...
You might also like