बॉयफ्रेंडला KISS करताना दिसली आमिर खानची लाडकी मुलगी ईरा, अनेक फोटो व्हायरल

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार आमिर खानने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. आमिर खानची मुलगी ईरा खान ही  सतत कॅमेरापासून दुर जात असते. ती सतत कॅमेरापासून स्वतःचा बचाव करत असते. पण आता ती कॅमेरापासून स्वतःचा बचाव करु शकत नाही. कारण तिने नुकताच सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने चक्क तिचा बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी याला किस करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/BL7_5KvAvmG/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BVl4-Iuhot7/?utm_source=ig_embed

अभिनेता आमिर खानची मुलगी ईरा खान ही सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. तिचा आज बर्थडे आहे. आज ती २२ वर्षाची झाली आहे. ईरा ही बाकी स्टार किड्स पेक्षा वेगळी आहे. एकीकडे सारा अली खान, जान्हवी कपूर, सुहाना खान आणि एकीकडे ईरा खान. ती सतत तीचे सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. फोटोमध्ये पाहून कळते की ती खुप ग्लॅमरस आहे. ती तिच्या बिकीनीवरचे फोटो देखील शेअर करत असते.काही दिवसांपुर्वी ईराचे नाव खुप चर्चेत होते. ईरा ने स्वतः इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसत आहे. सध्या ईरा मिशालसोबत डेट करत आहे.

या फोटोमध्ये दोघांची खुप छान बॉन्डिंग दिसून येत आहे. यासोबत तिचे काही प्रायव्हेट फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. ईरा ही आमिर खानची दुसरी पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. ईरा ही तिचे वडिल आमिर खानसोबत नेहमी दिसून येते. आणि याचे फोटो देखील शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/BLmmomHAtFM/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BsFcITZFbnO/?utm_source=ig_embed