×
Homeताज्या बातम्याAamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान...

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Aamna Sharif | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छोट्या आमना शरीफ सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तर आमना नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चत पाहायला मिळते. (Aamna Sharif) ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. त्याला चाहते देखील भरभरून पसंती देतात.

 

 

 

आमना शरीफनं (Aamna Sharif) अलीकडेच काही फोटो तिच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड पाहायला मिळतो. शेअर केलेल्या फोटोमध्ये आमनानं गुलाबी रंगाची बिकिनी परिधाम केला असून, डोळ्यांवर आकर्षिक असा गॉगल लावला आहे. (Aamna Sharif Bikini Photos) या शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अत्यंत हॉड दिसत असून, तिनं चाहत्यांचा पारा वाढवला आहे. तर नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलच डोक्यावर घेतलं असून फोटोंना प्रचंड प्रमणात व्हायरल केलंय. तसेच आमनानं (Instagram Share) फोटो शेअर केल्यानंतर खाली कॅप्शनमध्ये, “माझ्या मनाची भटकंतीं” असं लिहिलं आहे. तर बिकिनी मध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं अनोख्या स्टाईल मध्ये पोज दिली आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल फोटोजला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा प्रचंड पाऊस पाडला आहे.

दरम्यान, आमना शरीफनं (Aamna Sharif) छोट्या पडद्यावर अनेक मालिका केल्या आहेत. ‘कही तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कसौटी जिंदगी की 2’, ‘एक थी नायिका’ आणि ‘होंगे जुदा ना हम’ या मालिकेंमधून तिनं आपली छाप प्रेक्षकांपर्यंत पाडली आहे. मालिकेमधील सगळ्या पात्रांच्या तिनं जिवंत अभिनय केला आहे.

 

Web Title :- Aamna Sharif | aamna sharif in baby pink bikini shares beach vacay photos marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

Ananya Pandey | अनन्या पांडेच्या ‘प्रिंन्सेस लूक’नं चाहते झाले ‘घायाळ’, फोटो व्हायरल

Nana Patole | भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?, नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ 

Must Read
Related News