‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच करणार सिनेमात ‘कमबॅक’, एवढ्या वर्षांमध्ये बलदून गेला ‘लुक’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 1990 साली आलेल्या आशिकी सिनेमात काम केल्यानंतर अभिनेता राहूल रॉय रातो रात स्टार बनला. यावेळी राहुल फक्त 22 वर्षांचा होता. एवढं यश मिळाल्यानंतर राहुलनं अनेक सिनेमात काम केलं परंतु त्याला आशिकी सारखं यश मिळालं नाही. असं असलं तरी आता अनेक वर्षांनंतर राहुल पुन्हा एकदा पडद्यावर वापसी करणार आहे.

View this post on Instagram

Hey 😍

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

राहुल रॉय आगरा सिनेमात काम करत आहे. कनु बहल हा सिनेमा डायेरक्ट करत आहेत. कनु बहर यांनी याआधी तितली हा सिनेम डायरेक्ट केला आहे. या सिनेमातूनच शशांक सनी अरोरानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. रणवीर शौरीनंही यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला क्रिक्टीक्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आगरा सिनेमा राहुल रॉयसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो
राहुल रॉय सध्या मुंबईत राहतो. त्याचं एक प्रॉडक्शन हाऊसही आहे. असं म्हटलं जात आहे की, आगरा हा सिनेमा रहुलसाठी टर्निंग पॉईट ठरू शकतो. यात एका सिनेमाची स्टोरी आहे. सिनेमात प्रियंका बोस, मोहित अग्रवाल, रूहानी शर्मा, विभा छिब्बर, सोनम झा आणि आंचल गोस्वामी असे अनेक स्टार्स दिसणार आहेत.

View this post on Instagram

Happy weekend…

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Panache awards with @priyankaroy_pia @habib17m ❤️🙏

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

View this post on Instagram

Old is bold #RahulRoy #Sheeba #bollywood

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

View this post on Instagram

At club jio thanks Navin ❤️❤️🙏

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

View this post on Instagram

Ms and Mrs Global Mumbai,India #RahulRoy #Event

A post shared by Rahul Roy (@officialrahulroy) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like