‘आश्रम’ सीरिजमधील ‘पम्मी’ आदिती पोहनकरच्या Hot बिकिनी अवताराची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री आदिती पोहनकर हिला आपण सारेच ओळखतो. लय भारी या मराठी सिनेमात आदितीला आपण सर्वांनी पाहिलं आहे. अलीकडेच ती बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) वेब सीरिजमध्ये झळकली. आपल्या अ‍ॅक्टिंगसोबतच आदिती आपल्या लुक आणि सौंदर्यासाठी फेमस आहे. आदित्य नेहमीच आपल्या फोटोंनी चाहत्यांना इम्प्रेस करत असते. पुन्हा तिनं आपल्या काही फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आदितीनं इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या मादक आणि दिलखेच अदा दिसत आहेत. आदितीचे अनेक फोटो बिकिनी आणि मोनोकनीतील आहे. ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे. आदितीचे हे सिजलिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा कातिलाना आणि बोल्ड अवतार खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

आदितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड (Aashram Chapter 2 – The Dark Side) या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. तिनं लय भारी, लव्ह सेक्स और धोका अशा अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. आदिती अभिनेत्री तर आहेच याशिवया ती उत्तम डान्सर आहे. आपल्या फिटनेसकडे तिचं विशेष लक्ष आहे. त्यामुळेच तिच्याकडे एक हॉट आणि आकर्षक फिगर आहे.

You might also like