पोटाच्या गाठीचा उपचार : पोटात गाठ abdominal lump ची 10 लक्षणं, जाणून घ्या कशी तयार होते गाठ आणि त्यावरील उपचार

पोलिसनामा ऑनलाईन : पोटाच्या एखाद्या भागात सूज व दिसणार्‍या उंचवट्यास पोटाची गाठ म्हटले जाते. येथे वरून स्पर्श केल्यास नरम जाणवते परंतु आतून गंभीर असू शकते. ही समस्या का होते, तिची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेेणार आहोत.

ही आहेत लक्षणे
पोटातील गाठीला हानिर्या मानले जाते. याचे विविध प्रकार असतात. याची वेगवेगळी लक्षणे असतात. खोकला, वाकल्याने वेदना होणे, गांठीत दुखणे, पोटात जडपणा किंवा कमजोरी वाटणे, पोटात दबावाची भावना, छातीत वेदना, गिळण्याची समस्या, ताप, उलटी आणि गाठीच्या आजूबाजूला वेदना इत्यादी लक्षणे आहेत.

ही आहेत कारणे

1 इंग्वायनल हर्निया
2 अम्बलायकल हर्निया
3 इंसिजनल हर्निया
4 हेमटॉमा
5 लिपोमा

हे आहेत अपचार
हर्निया असेल तर डॉक्टर तपासून सांगतात. डॉक्टर पोटाचे अल्ट्रासाऊंड किंवा सीटीस्कॅन करण्यास सांगू शकतात. डॉक्टरांनी हनिर्या असल्याचे निदान केल्यानंतर तुम्ही सर्जिकलवर चर्चा करू शकता.

जर डॉक्टरांना हर्निया आहे असे वाटत नसेल तर ते पुढील चाचण्या करू शकतात. एका छोट्या किंवा स्पर्शाने समजणार्‍या हेमेटोमा किंवा लिपोमासाठी कदाचित पुढील चाचणीची आवश्यकता भासणार नाही.

जर ट्यूमरचा संशय असेल तर इमेजिंग चाचणीची आवश्यकता असू शकते. कदाचित एका बायोप्सीची सुद्धा आवश्यकता असू शकते, ज्यामध्ये ऊती हटवण्याची आवश्यकता असते, हे ठरवण्यासाठी की ट्यूमर सौम्य आहे की घातक आहे.