Abhay 3 Trailer | Zee5 ची अभय 3 वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च, सीरीज होणार ‘या’ तारखेला प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movie) प्रदर्शित होत आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही खूप पसंती मिळत असल्याचंही पाहायला मिळत आहे. संख्या (Abhay 3 Trailer) चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या जेवढी आहे तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेब सीरिज (Web Series) पाहणाऱ्यांची आहे. (Abhay 3 Trailer)

 

याच सीरिज प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे नुकताच अभय 3 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलर पाहून पुन्हा एकदा अभय प्रताप सिंह म्हणजेच बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू (Bollywood Actor Kunal Khemu) सगळ्यांच्या मनावर राज्य करणार असल्याचं बोललं जात आहे. (Abhay 3 Trailer)

 

 

ह्याही सीजनमध्ये अभय सिंह एक केस सोडवत असल्याचं पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, एका मुलीची हत्या करण्यात आली असून, तिचा मृतदेह सापडला आहे, मृतदेहाची स्थिती पाहून हे कृत्य जंगली प्राण्याने केलं आहे असं वाटतं, परंतु मृतदेहाजवळील रस्त्यावर रक्ताने बनवलेला 8 आणि त्याचबरोबर अनेक चिन्ह आहे. ही सगळ्यावरून असंच वाटत आहे की, हा एक विचित्र खुनी असेल.

या सीरिजचं दिग्दर्शन केन घोष (Ken Ghosh) याने केलं असून ही हा सीजन 8 एप्रिल रोजी Zee5 अ‍ॅपवर येणार आहे.
तसेच या सीरिजमध्ये कुणाल खेमू व्यतिरिक्त दिव्या अग्रवाल (Divya Agarwal), तनुज विरवानी (Tanuj Virwani),
विजय राज (Vijay Raaz) आणि राहुल देव (Rahul Dev) इत्यादी कलाकार पाहायला मिळणार आहेत.

 

 

Web Title :- Abhay 3 Trailer | web series review abhay 3 trailer staring kunal khemu divya agrawal rahul dev out as season 3 of zee5 crime thriller web series to stream on 8th april 22

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मित्रच बनला वैरी, दगडाने ठेचून एकाचा खून ! आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात

 

Thigh Fat Exercises | मांड्यांची चरबी कमी करण्यासह त्यांना आकारात आणण्यासाठी उत्तम आहेत ‘हे’ 3 व्यायाम; जाणून घ्या

 

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश