अभिषेक बच्चननं ‘ट्विट’ करत म्हटलं – ‘Surprise’, चाहते म्हणाले – ‘ऐश्वर्या रॉय प्रेग्नंट’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय बच्चन आपल्या लाडक्या आराध्यावर खूप प्रेम करतात. अनेकदा ते तिच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत असतात. अशातच चाहत्यांनाही वाटत आहे की, त्यांनी आता आराध्यासाठी सिबलिंग आणावं. कारण नुकताच असा एक किस्सा झाली की, सर्वांना वाटलं ऐश्वर्या प्रेग्नंट आहे.

नुकतंच अभिषेकनं एक ट्विट केलं की, तो चाहत्यांसाठी काही सरप्राईज घेऊन येत आहे. अशात लगेचच काहींनी अंदाज लावायला सुरुवात केली की, आराध्या प्रेग्नंट आहे. लवकर त्यांच्या घरी चौथा पाहुणा येईल असं त्यांना वाटत आहे.

अभिषेकनं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. पहात रहा.” अभिषेकच्या या ट्विटनंतर अनेकांनी ऐश्वर्याच्या प्रेग्नंसीबाबत अंदाज लावायला सुरुवात केली.

एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलं की, तुमच्या मुलीसाठी सिबलिंग ? आणखी एकानं म्हटलं की, दुसरा बेबी ? आणखी एकानं असा प्रश्न केला, आणखी एक ज्युनियर बच्चन ?

https://twitter.com/drashtaa/status/1219486222910836739

चाहत्यांच्या अशा सगळ्या अंदाजानुसार अभिषेकनं चाहत्यांसमोर सरप्राईजचा खुलासा केला आहे. त्यानं चित्रांगदासोबत फोटो शेअर करत त्याचा आगामी सिनेमा बॉब बिस्वासची घोषणा केली आहे. त्यानं ट्विट केलं आहे की, “लाईट्स, कॅमेरा, नोमोश्कार ! पहिल्या दिवसाची शुटींग ! बॉब बिस्वास !”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like