ACB Police Inspector Transfer | अ‍ॅन्टी करप्शन विभागातील 34 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या अन् नियुक्त्या

मुंबई : ACB Police Inspector Transfer | राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचा नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. त्यात 34 पोलीस निरीक्षकांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात (ACB Police Inspector Transfer) आली आहे. या पोलीस निरीक्षकांना एक टप्पा पदोन्नतीवर त्यांची पोलीस उपअधीक्षक या पदावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागात अंतर्गत नेमणूका करण्यात आल्या आहेत.

पोलीस उपअधीक्षक व त्यांचे नवे नेमणूकीचे ठिकाण

नारायण जाधव – ला. प. वि. मुख्यालय

नितीन जाधव – बृहन्मुंबई

प्रविणचंद्र लोखंडे – बृहन्मुंबई

किशोर म्हसवडे – बृहन्मुंबई

संजू जॉन – बृहन्मुंबई

शंकर शिंदे – बृहन्मुंबई

प्रमोद जाधव – ठाणे

सुदाम पाचोरकर – जालना

गणेश कुंभार – बृहन्मुंबई

भारत राऊत – बीड

संतोष बर्गे – मुख्यालय

बंडोपत कोंडूभैरी – मुख्यालय

गजानन शेळके – वाशीम

राजेंद्र पाटील – नांदेड

क्रांती पवार – बृहन्मुंबई

शैलेश सपकाळ – यवतमाळ

अशोक इप्पर – नांदेड

शिवलाल भगत – अमरावती

सोपान गोंधे – बृहन्मुंबई

अनिल बडगुजर – मुख्यालय

उत्तम नामवाडे – अकोला

विश्वजित जाधव – बृहन्मुंबई

दिलीप साबळे – औरंगाबाद

गोरखनाथ गांगुर्डे – औरंगाबाद

राकेश चौधरी – बृहन्मुंबई

संजय महाजन – अमरावती

सुहास देशमुख – बृहन्मुंबई

वैशाली पाटील – मुख्यालय

अनिल लोखंडे – नागपूर

सुनिल तेलुरे – बृहन्मुंबई

अविनाश पोवार – बृहन्मुंबई

माधुरी भोसले – मुख्यालय

धरमसिंग चव्हाण – नांदेड

या नेमणूकीबरोबर 6 पोलीस उपअधीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या.

पोलीस उपअधीक्षकांचे नाव सध्याचे ठिकाणी व बदलीचे ठिकाण

अश्विनी पाटील – बृहन्मुंबई ते ठाणे

पुरुषोत्तत अहेरकर – मुख्यालय ते गोंदिया

पंडीत रेजितवाड – मुख्यालय ते लातूर

सुशांत चव्हाण – बृहन्मुंबई ते रत्नागिरी

सिमा आडनाईक – मुख्यालय ते पुणे

माधवी राजेकुंभार – बृहन्मुंबई ते ठाणे

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्डमध्ये ‘या’ पध्दतीने नोंदवा कुटुंबातील सदस्याचे नाव, ‘फ्री’ धान्यासह मिळतील ‘हे’ जबदस्त फायदे; जाणून घ्या प्रक्रिया

Shashi Tharoor | शशी थरूर यांनी गायले – ’एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई…’ ऐका त्यांचा सुरेल आवाज, VIDEO

Gold Price Update | 8666 रुपये प्रति तोळा ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, येथे जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ACB Police Inspector Transfer | Internal transfers and appointments of 34 officers in the Anti-Corruption Department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update