ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | 7 हजार रूपयाची लाच घेताना परभणी (Parbhani) जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील (Jintur) केहाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास (Gramsevak) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द जिंतूर पोलिस स्टेशनमध्ये (Jintur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

ज्ञानेश्वर उत्तम राठोड Dnyaneshwar Uttam Rathod (29, पद – ग्रामसेवक, ग्रामपंचायत केहाळ, ता. जिंतूर, जि. परभणी, सध्या रा. गडदगव्हाण, ता. जिंतूर, जि. परभणी) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे (Parbhani Crime News). याबाबत अधकि माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने शासनाच्या अदिवासी समाजासाठी असलेल्या शबरी घरकुल योजने अंतर्गत (Sabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra) घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तसेच नमुना नंबर 8 चा उतारा काढण्यासाठी ग्रामसवेक ज्ञानेश्वर उत्तम राठोड यांनी तक्रारदारास सरकारी पंचासमक्ष दि. 28 एप्रिल 2023 रोजी 7 हजार रूपयाची लाच मागितली होती. (ACB Trap News)

दि. 15 मे 2023 रोजी सरकारी पंचासमक्ष ज्ञानेश्वर राठोड यांनी तक्रारदाराकडून पंचायत समिती समोरील अमृत ज्यूस अ‍ॅन्ड नास्ता सेंटर जिंतूर येथे लाच घेतली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द जिंतूर पोलस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Bribe Case)

 

नांदेड (Nanded) परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve),
पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे (PI Sadanand Waghmare), पोलिस हवालदार चंद्रशेखर निलपत्रेवार, पोलिस मिलिंद हनुमंते, पोलिस अतुल कदम, पोलिस शेख मुख्तार, पोलिस शेख झिब्राईल, पोलिस जनार्दन कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- ACB Trap News | Anti-Corruption Bureau Maharashtra: Gram sevak caught in anti-corruption net while taking bribe of 7 thousand

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | वाशी (जि. धाराशिव) भूमी अभिलेख कार्यालयातील एकास 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Maharashtra Political Crisis | भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले-
‘नियुक्ती बेकायदेशीर असली तरी ते…’

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट;
बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)

Pune Crime News | खडकवासला धरणात 7 मुलींना वाचवणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे होतयं सर्वत्र कौतुक

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण