मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap on Sujata Patil | राज्य पोलिस दलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिध्दी झोतात असणार्या वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई (ACB Trap on Sujata Patil) केल्याची माहिती समोर येत आहे. एसीबीच्या पथकाने सापळा रचुन सुजाता पाटील यांच्यावर कारवाई केल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मेघवाडी डिव्हीजनच्या (meghwadi division) सहाय्यक आयुक्त सुजाता पाटील यांच्यावर अॅन्टी करप्शनने काही वेळापुर्वी कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. तक्रारदाराकडे 1 लाख रूपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीअंती 40 हजार रूपये देण्याचं ठरलं आणि त्याच प्रकरणी सुजाता पाटील यांच्यावर काही वेळापुर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं (anti corruption bureau) कारवाई केली आहे. अॅन्टी करप्शनच्या (ACB, Maharashtra) कारवाईनं राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Web Title :- ACB Trap on Sujata Patil | ACP Sujata Patil caught in anti-corruption trap
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gas Price Hike | ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका
Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा
NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक