Accident On Pune Solapur Highway | खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर व दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Accident On Pune Solapur Highway | रस्त्यावरील खड्डा (Pit) चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर (Tanker) व दुचाकीचा अपघात (Two-wheeler Accident) झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीत मृत्यू (Death) झाला. हा अपघात अष्टविनायकापैकी (Ashtavinayak) एक असलेल्या श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायतीच्या (Shrikshetra Theur Gram Panchayat) हद्दीत मंगळवारी (दि.5) दुपारी सव्वा दोनच्या (Pune Crime) सुमारास झाला. (Accident On Pune Solapur Highway )

लक्ष्मण संजय लोंढे Laxman Sanjay Londhe (वय-22 रा. साठेनगर, कोलवडी, ता. हवेली-Taluka Haveli) व अविनाश सुरेश पवार Avinash Suresh Pawar (रा. भाडळे वस्ती, कोलवडी-Kolavadi) असे मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण लोंढे व अविनाश हे पुणे-सोलापूर महार्गाकडे (Accident On Pune Solapur Highway ) दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यावरुन जात असताना दुचाकीस्वाराने खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला.

खड्डा चुकवत असताना दुचाकी थेट टँकरच्या चाकाखाली गेली. यामध्ये लक्ष्मण लोंढे याचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश पवार याला लोणी काळभोर (Lonikalabhor) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title : Rashmika Mandanna Upcoming Movie | rashmika mandanna reacts
to film animal with ranbir kapoor says it is like a dream come true

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज,
व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!