ज्योतिष : ‘या’ १५ गोष्टींमुळं तुमच्या नशिबी येतं ‘बॅडलक’ अन् पदरी पडते ‘निराशा’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा आपण खुप मेहनत घेतो मात्र घरात आनंद आणि शांतता राहत नाही. मनासारखे जगता येत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही जे काहीकरता त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या स्वास्थ्यासह तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असतात. आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक अशा गोष्टी करत असतो ज्याने आपल्या आजूबाजूला नकारात्मकतेचे वातावरण तयार होते. ज्याने आपली कामं होत नाहीत. त्याला आपण आपले दुर्भाग्य म्हणतो. ते घालवण्यासाठी आपण घरात प्रसन्नतेचे वातावरण तयार करणेही आवश्यक आहे.

चला जाणून घ्या आनंदी आयुष्यासाठी तुम्ही काय करावे काय नाही –

१. बाहेरून आल्यावर घाणेरडे बुट चप्पल घराबाहेरच काढावेत, ते न काढता घरात फिरू नये.

२. घरात घाणेरडे कपडे गोळा करून ठेवू नये.

घर में बैडलक को न्योता देती हैं ये 5 आदतें, तुरंत बदल डालिए

३. घरातील बाथरूम घाणेरडे ठेवू नये, ते स्वच्छ ठेवावे.

४. घरात पुस्तके, पेन अशा वस्तू अस्ताव्यस्त ठेवू नयेत.

५. घरात पूजा न करणे, घरातील पूजेचे स्थान स्वच्छ न ठेवणे यामुळेही घऱात नकारात्मकता येते.

६. घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न न ठेवल्यानेही नकारात्मकता घरात जागा करते.

७. घरात एका जागेवर बसून खावे.

८. मांसाहार आणि शाकाहार असे जेवण बनत असेल तर दोघांसाठी एकच भांड्याचा वापर शक्यतो करू नये.

घर में बैडलक को न्योता देती हैं ये 5 आदतें, तुरंत बदल डालिए

९. घरात जेवण केलेली भांडी इथे तिथं ठेवणे, हेही करू नये.

१०. अन्नाला आपण पुर्णब्रह्म म्हणतो. ते वाया घालवू नये.

घर में बैडलक को न्योता देती हैं ये 5 आदतें, तुरंत बदल डालिए

११. घरात ओरडण्याच्या सवयीला आळा घातला पाहिजे

१२. घरातील मोठया व्यक्तींशी नीट वागले पाहिजे.

१३. घरात लहान मुलांना मारू नये. त्यांना मारल्याने त्यांच्या भितीमध्ये नकारात्मकता असते.

१४. पाण्याची नासधुस करू नये.

घर में बैडलक को न्योता देती हैं ये 5 आदतें, तुरंत बदल डालिए

१५. घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी दिवसात दोन वेळ देवाची पूजा करावी.

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

You might also like